एक वेळ कर्जाची फेररचना शक्य

उद्योजकांच्या आग्रहानंतर अर्थमंत्रालयाचा रिझर्व्ह बॅंकेबरोबर पाठपुरावा मुंबई – लॉकडाऊनमुळे कंपन्यांची उलाढाल ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत मोरॅटोरीमचा फारसा उपयोग होणार नाही. कारण हा कालावधी संपल्यानंतर बॅंकांच्या अनुत्पादक मालमत्तेत मोठी वाढ होणार आहे. हे टाळायचे असेल तर कर्जाची एक वेळ फेररचना करण्याचा आग्रह उद्योगांनी सरकारकडे चालू ठेवला आहे. अर्थमंत्रालयाने या संदर्भात रिझर्व्ह बॅंकेशी चर्चा केली असून … Read more

करोना रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळा

वाघोली, दि. 8 (प्रतिनिधी) -पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात काही दिवसांत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासन व इतर सर्व समन्वयीन यंत्रणा चांगले काम करीत आहेत. नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे आवश्‍यक आहे, नियमांचे पालन करून करोनावर संकटावर निश्‍चितपणे मात करू. आगामी काळात वाघोली परिसर लवकरच करोनामुक्‍त होईल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्‍त केला. … Read more

प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे : डॉ. मंगरुळे

अकोले  (प्रतिनिधी) – प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे जनतेने तंतोतंत पालन करावे. आपली स्वतःची काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले आहे. डॉ.  मंगरुळे म्हणाले, करोना विषाणू संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. नागरिकांनी अनावश्यक बाजारपेठेत फिरू नये. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर जायचे असल्यास जाताना सामाजिक अंतराचे कसोशीने पालन … Read more

रिक्षाचालकांकडून नियमांची पायमल्ली

वाहनांवर सर्रास फॅन्सी नंबर, काही वाहने नंबर विनाच! वाहनांच्या आतील दर्शनिय भागात नंबर बसविण्याची गरज रवींद्र कदम नगर (प्रतिनिधी) – नगर शहरात साडेतीन हजारांहून अधिक रिक्षा सुरु आहेत. मात्र या रिक्षाचालकांसह अनेक वाहनचालकांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. वाहनांचा क्रमांक प्रवाशांना दिसेन असा दर्शनिभागता लावने बंधन कारक आहे. मात्र असे न होता अनेक रिक्षांवर फॉन्सी … Read more