पुणे जिल्हा | रक्त, अन्न, नेत्रदान हेच खरे जीवनदान अभयदान

आळंदी (वार्ताहर) – जीवनात सन्मार्गांनी कमावलेले धन-संपत्ती ही अन्नदानासारख्या समाज उपयोगी उपक्रमात वापरली तर ती कधीही नाश पावत नाही उलट त्यात दिवसेंदिवस वाढच होत असते. रक्तदान हे सुद्धा एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवणारे ठरते व मरणोत्तर केलेले नेत्रदान एखाद्याच्या अंधकारमय जीवनात प्रकाश देणारे ठरते व पर्यायाने दानात सर्वात मोठे असलेले अभयदान होते, असे प्रतिपादन प्रशांत ऋषीजी … Read more

पुणे जिल्हा : कडूसमध्ये 170 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

जेईई, नीट परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी 47 मुले 12 मुलींना त्रास : दोघांवर वायसीएममध्ये उपचार सुरू राजगुरूनगर – कडूस (ता. खेड) येथील दक्षणा फाउंडेशनमधील जेईई आणि नीट परीक्षेचा अभ्यास करणार्‍या देशातील 600 पैकी सुमारे 170 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार शनिवारी (दि. 20) घडला. 170 पैकी 47 मुले आणि 12 मुली असे 59 … Read more

Ayodhya : अयोध्येत स्पायडरमॅनने संतांना दिले भोजन? पाहा ‘AI’चा चमत्कार, फोटो व्हायरल…

Ayodhya Ram Mandir – आजचा दिवस ऐतिहासिक आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक जण अयोध्येत पोहोचले आहेत. या राम मंदिराच्या क्रेझमध्ये सुपरहिरो कसे मागे राहतील? स्पायडरमॅनपासून वंडरवूमनपर्यंत सर्वांच्याच मनात हा उत्साह आहे. सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यात स्पायडरमॅनपासून बॅटमॅन आणि हल्कपर्यंत सगळेच राम लल्लाच्या सेवेत हरवले आहेत. ही छायाचित्रे एआयने … Read more

आहार : कोबी औषधी उपयोग

कोबी कोबीमध्ये असणारे जीवनसत्त्व बी म्हणजे पोटात तसेच आतड्यात झालेल्या व्रणांवरील रामबाण उपाय आहे. कोबीची गणना पालेभाजीमध्ये करतात. कोबीचे मूळ स्थान युरोप. आपल्याकडे आहारात त्याचा सर्रास उपयोग केला जातो. गुणधर्म ः कोबी मधुर, वृष्य, तिखट, कडवट, शीतल, पाचक, अग्निदीपक, हृदय आणि काही अंशी वातकारक आहे. तो कफ, पित्त, कोड, खोकला, वगैरे विकारात उपयुक्‍त ठरतो. घटक … Read more

लहान मुलांना हे पदार्थ कधीच देऊ नका

जर तुमच्या मुलाची प्रतिकारशक्‍ती कमी झाली असेल किंवा त्याची वाढ थांबली असेल तर त्याचा आहार याला जबाबदार आहे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीसोबतच 5 खाद्यपदार्थांमुळे त्यांच्या प्रतिकारशक्‍तीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे जर तुमच्या मुलाला या पाच गोष्टी खाण्याची सवय असेल, तर तुम्ही त्या बदलण्यासाठी सज्ज व्हा. असे काही पदार्थ आहेत जे चवीला उत्तम आहेत, पण … Read more

पुणे रेल्वे स्टेशनवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’; प्रवाशांना चोवीस तास मिळणार ताजे अन्न

पुणे – रेल्वे प्रवासी आणि पुणेकरांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वे स्टेशनच्या विभागीय कार्यालयाजवळ असलेल्या जागेत “रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना 24 तास ताजे खाद्यपदार्थ मिळणार आहेत. पुणे विभागात सुरू झालेले हे दुसरे “रेस्टॉरंट ऑन व्हील’ असून, भविष्यात अशा प्रकारचे आणखीन तीन ते चार रेस्टॉरंट सुरू होणार असल्याचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. … Read more

Diwali 2023 : यंदाच्या दिवाळीत पाहुण्यांना खाऊ घाला हेल्दी आणि टेस्टी पदार्थ; ट्राय करा ‘या’ रेसिपी

Diwali 2023 :  जर तुम्हाला दिवाळीचे (Diwali 2023) सेलिब्रेशन खास बनवायचे असेल तर यावेळी तुम्ही एकापेक्षा एक डिश घरी बनवू शकता. सध्या सगळीकडे दीपोत्सवाची (Diwali 2023) जय्यत तयारी सुरू आहे. प्रत्येकजण आपापल्या तयारीत व्यस्त आहे. अशा परिस्थितीत पाहुण्यांच्या स्वागतासाठी घरातील महिला काही तरी खास पदार्थ बनवत असतात. दिवाळीच्या संध्याकाळी पुरी, भाजी आणि मिठाई बहुतेक घरांमध्ये … Read more

जेवणातून ‘गव्हाची पोळी’ पूर्णपणे बंद केली तर काय फायदे होतात? वाचा सविस्तर….

पुणे – गव्हाचा ब्रेड हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. गव्हाच्या ब्रेडमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय गव्हाच्या ब्रेडमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात, जे आपल्या शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की एका दिवसात किती पोळ्या (चपाती) खाव्यात. बाजरी आणि मक्याच्या रोट्या खाल्ल्या जात असल्या तरी, बहुतेक … Read more

जेवणात झुरळ, विद्यार्थ्यांचे आंदोलन; पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील प्रकार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भोजनगृहातर्फे पुरवल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ आढळले. हा प्रकार सोमवारी रात्री आठ नंबर वसतिगृह येथे घडला. यावरून विद्यार्थ्यांनी रात्रीपासूनच आंदोलन सुरू केले. त्यानंतर कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा तीव्र निदर्शने केली. भोजनगृहात सोमवारी रात्री विद्यार्थी जेवण करताना भाजीत झुरळ आढळले. त्यामुळे जेवण अर्धवट सोडत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. … Read more

वजन घटवायचंय? मग रात्रीच्या जेवणात ‘हे’ अजिबात खाऊ नका!

आजकाल सगळेजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. कुणाला वजन वाढवण्याची चिंता असते, तर कुणी वजन कमी करण्यासाठी कडक डायटिंग करतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रात्रीच्या जेवणातून एक पदार्थ कमी करावा लागेल. तो पदार्थ कोणता, हे जाणून घेण्यासाठी ही बातमी तुम्हाला नक्कीच सहाय्यक ठरेल. आहारतज्ज्ञ सांगतात, की ज्या जेवणामुळे तुम्हाला मनापासून आनंद मिळेल, … Read more