तुमच्या जेवणात बनावट पनीर तर नाही? पुण्यात बनावट पनीर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश, ४ हजार ९७० किलोंचा साठा जप्त

 पुणे – शहरात एकुण ४ हजार ९७० किलो १० लाखांचा बनावट पनीर साठा दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेने कारवाई करत जप्त केला आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, यांना खबर मिळाली की, कर्नाटक येथुन बनावट पनीर टेम्पो मधुन पुणे येथे आणले जाते व ते पुणे शहरातील अनेक छोटया-मोठया दुकानात हॉटेल … Read more

पुणे जिल्हा : सेंट्रल किचनद्वारे येणारे जेवण अवेळी ;निकृष्ट पुरवठ्यामुळे आदिवासी वसतिगृहात सुविधा बंद

मंचर – पुणे जिल्ह्यातील आदिवासी मुले व मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यासाठी कोटमदरा (ता.आंबेगाव) येथून सेंट्रल किचनच्या माध्यमातून देण्यात येणारे जेवण वेळेत पोहचत नसल्याने बंद करण्यात आले आहे; परंतु आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सेन्ट्रल किचनद्वारे जेवण पुरवठा केला जात असल्याचे घोडेगाव प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने सेंट्रल किचनचे जेवण चांगल्या पद्धतीचे नसते, तसेच वेळेत पोहचत … Read more

सावधान.! थायरॉईडच्या रुग्णांनी चुकूनही ‘हे’ पदार्थ खाऊ नयेत, अन्यथा होईल मोठा धोका….

पुणे – आजकाल वजन वाढायला लागले की, डॉक्‍टर थायरॉईडची तपासणी करण्याचा सल्ला देतात. कारण अचानक वाढणाऱ्या वजनाच्या मुळाशी थायरॉईड असू शकते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. पण योग्य आहार तुमचे या आजारापासून रक्षण करु शकतो. थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात असते. तिचं … Read more

35 पुरणपोळ्या नाहीतर ‘हा’ पदार्थ मी रात्री 12 वाजता देखील खाऊ शकतो; फडणवीसांनी सांगितला त्यांचा आवडता गोड पदार्थ

मुंबई – लग्नाआधी देवेंद्रजी एका बैठकीत 35 पुरणपोळ्या पातेलंभर तुपासह सहज खायचे, असं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात धमाल उडवून दिली होती. मात्र आता खुद्द फडणवीसांनी आपल्याला पुरणपोळीच आवडत नसल्याचं सांगितलं आहे. तर फडणवीसांना नेमका कोणता पदार्थ आवडतो हे आता स्वतः त्यांनीच सांगितलं आहे. नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान … Read more

पुणे जिल्हा : भिल्ल समाजातील नागरिकांना रेशनवरील धान्य द्या

स्वराज्य बहुजन सेनेचे शिरूर तहसीलसमोर थाळीनाद आंदोलन शिक्रापूर – शिरूर तालुक्‍यातील अनेक भिल्ल समाजातील कुटुंबांना शासनाकडे पाठपुरावा केल्याने रेशन कार्ड देण्यात आलेले असून कोणत्याही कार्ड धारकांना रेशनवरील धान्य दिले जात नाही. भिल्ल समाजातील नागरिकांना धान्य देण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करत धान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. डिंग्रजवाडी येथील भिल्ल समाजातील नागरिकांना अनेक वर्षे … Read more

वारकऱ्यांना 3 लाख रुपयांच्या औषधांचे वाटप; जिल्हा केमिस्ट असोसिएशन, अन्न व औषधे प्रशासनचा उपक्रम

नगर – हमाल पंचायत परिसरात मुक्कामी असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यातील हजारो वारकारींना जिल्हा केमिस्ट असोसिएशन, अन्न व औषधे प्रशासनच्या वतीने मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत. अन्न व औषधे प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अशोक बर्डे व हेमंत मेटकर यांच्या उपस्थितीत या सेवा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, स्व.ओमप्रकाश … Read more

काय सांगता? अन्न आणि हवापाण्याबद्दल गायी एकमेकींशी चक्क बोलतात?

मुंबई – तुम्ही हिंदू धर्मग्रंथांमध्ये किंवा हिंदू धार्मिक पुस्तकांमध्ये अनेकदा ऐकले असेल की पूर्वीच्या काळी प्राणी बोलत असत किंवा ते एकमेकांशी बोलत असत. परंतु आजच्या काळात जर एखादी व्यक्ती प्राण्यांबद्दल असे बोलली तर त्याचे शब्द हे स्वीकारले जाणार नाही, उलट त्याची खिल्ली उडवली जाईल. परंतु एका संशोधनानुसार गायी एकमेकांशी बोलतात असे आढळून आले आहे, हो … Read more

जेवण दिले नाही म्हणून भाच्याने केला आत्याचा खून

सातारा  – आत्याने जेवण दिले नाही, या कारणावरून संतापलेल्या भाच्याने काठीने मारहाण करत वृद्ध आत्याचा खून करण्याची घटना बसाप्पाचीवाडी (ता. सातारा) येथे आज (दि.30) उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. वत्सला नामदेव बाबर (वय 70) यांचा खून झाला असून हरिभाऊ सुरेश चव्हाण (वय 30, दोघे रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) संशयित आहे. याबाबत … Read more

फळांच्या सालही गुणकारी

शरीरासाठी आवश्‍यक पोषक घटकांची पूर्तता करण्यासाठी, सर्व लोकांना त्यांच्या दैनंदिन आहारात विविध फळे आणि भाज्या समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. मोसमी फळे ही पोषक तत्वांनी समृद्ध मानली जातात. इतकेच नाही तर काही फळांमध्ये असलेले अँटिऑक्‍सिडंट गुणधर्म तुम्हाला सर्व प्रकारच्या गंभीर आजारांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. काही फळांचे बहुतेक पोषक तत्व त्यांच्या सालीमध्ये असतात, म्हणून ते … Read more

सावधान.! बिअर पिताना किंवा प्यायल्यानंतर चुकूनही ‘हे’ पदार्थ खाऊ नका; अन्यथा शरीरातील सर्व अवयव आतून होतील खिळखळे

मुंबई – आपल्यातील बहुतेक लोक बिअरच्या परिचयाचे असतील. बिअर पिणार्‍यांसाठी मजा नाही तर ती वाईट गोष्ट आहे. पण असे असले तरी बिअरची क्रेझ भरपूर आहे. बिअर पिणे फायदेशीर असल्याचेही लोक म्हणतात. पण आज आम्ही तुम्हाला बीअरचे फायदे किंवा तोटे सांगणार नाही. तर, बिअर पिल्यानंतर तुम्ही कोणते पदार्थ खायला पाहिजे की नाही याबद्दल सांगणार आहोत. बिअरसोबत … Read more