पंतप्रधान मोदींनी केलं अर्जेंटिनाच्या खेळाचं कौतुक; म्हणाले, “मेस्सीचे लाखो भारतीय चाहते खुश झाले..’

नवी दिल्ली – कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना गतविजेता फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात लुसेल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्याच्या शेवटच्या क्षणी पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा ४-२ अशा फरकाने पराभव करत ३६ वर्षानंतर फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत राहिले. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला. या … Read more

सिंहगड कॉलेज, भारती विद्यापीठ संघाचे विजय

शिअरफोर्स आंतर महाविद्यालयीन स्पोर्टस्‌ लीग पुणे : सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी ऑफ आर्किटेक्‍चर या संघांनी आंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस्‌ लीगमधील फुटबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. ही स्पर्धा वानवडी येथील एसआरपीएफ मैदानावर विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज आर्किटेक्‍चरच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. फुटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटात सिंहगड … Read more

#ISL2020: मुंबईचा हैदराबादवर 2-1 ने विजय

मुंबई : मुंबई सिटी एफसीने मोदू सोगूच्या दोन गोलाच्या जोरावर इंडियन सुपर लीगमध्ये रविवारी हैदराबाद एफसीचा 2-1 ने पराभव करत विजय नोंदवला. मुंबईचा आपल्या घरच्या मैदानावरचा हा पहिला विजय आहे. The Islanders hold on to claim their first 3⃣ home points of the season 👍#MCFCHFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/1WKNq2jCqF — Indian Super League (@IndSuperLeague) December 29, … Read more