Nirmala Sitharaman : फोर्ब्स यादीत निर्मला सीतारामन; जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये समावेश

Nirmala Sitharaman – फोर्ब्सने (Forbes) जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. फोर्ब्सने शक्तिशाली महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Nirmala Sitharaman ) यांच्यासह आणखी तीन भारतीय महिलांना स्थान दिले आहे. या तीन महिलांना व्यवसाय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. फोर्ब्सच्या जगातील 100 शक्तिशाली महिलांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या … Read more

फोर्ब्स’ने गौरविलेल्या ‘आर्या तावरे’चे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले कौतुक

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘फोर्ब्स’ मासिकाने गौरविलेली आणि मूळची बारामतीकर असणारी लंडनस्थित युवा उद्योजक आर्या तावरेनी मंगळवारी(दि.31मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतील त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्याच्या नवीन स्टार्टअपची माहिती घेत तिचे कौतुक केले. मुळची बारामतीची असणारी आणि सध्या लंडनमध्ये राहणाऱ्या आर्या तावरेने अवघ्या बावीसव्या … Read more

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिहानाचा समावेश, ‘या’ व्यवसायातून करते अब्जावधींची कमाई

नवी दिल्ली – स्टार गायिका रिहाना तिचा प्रियकर रॉकीसोबत लवकरच पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. दरम्यान, रिहानाने आणखी एक यश आपल्या नावावर नोंदवले आहे. रिहानाचे नाव फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही सामील झाले आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत तिने प्रथमच स्थान मिळवले आहे. फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीतून ही माहिती मिळाली आहे. कॉस्मेटिक उत्पादने कंपनीद्वारे कमाई … Read more

अमाप संपत्तीच्या मालकीण आहेत भारतातील ‘या’ सर्वाधिक श्रीमंत महिला ! ‘फोर्ब्ज’ने घेतली ‘यांची’ दखल

नवी दिल्ली : महिला कोणत्याही अर्थाने पुरुषांपेक्षा कमी नाहीत, हे आपण आजच्या काळात अनेक वेळा पाहिले आहे. ज्या स्त्रियांना निर्णय घेण्याचा अधिकार कधीच नव्हता, आज त्या त्यांच्या यशाचे सोपान रचत आहेत. फोर्ब्स मासिकाच्या यादीतून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यावेळी अब्जाधीशांच्या यादीत मोठ्या संख्येने महिला दिसल्या. जगातील श्रीमंतांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यात … Read more

जेफ बेझोस, इलॉन मस्क यांना मागे टाकत ‘ही’ ठरली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

न्यूयॉर्क : लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रॅन्ड लुईस विटनचा मालक बर्नार्ड अॅरनॉल्टने आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. फोर्ब्जने रियल टाईम बिलिनियर्स लिस्ट जाहीर केली आहे. त्यात बर्नार्ड अॅरनॉल्टने अॅमेझॉनच्या जेफ बेझोस आणि टेस्लाच्या इलॉन मस्कला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. फ्रान्सच्या LVMH या उद्योग समूहाचा संस्थापक असलेल्या बर्नार्ड अॅरनॉल्टची संपत्ती … Read more

विराटने वर्षभरात कमावले ‘इतके’ कोटी, फोर्ब्स यादीत एकमेव क्रिकेटर

वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने एका वर्षात तब्बल २२९ कोटी रुपये कमाई केली आहे. फोर्ब्स कडून १०० लोकांची एक यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये विराट एकमेव क्रिकेटर आहे. सलग पाचव्यांदा सर्वाधिक कमाई करणारा विराट ठरला आहे. फोर्ब्सच्या या यादीमध्ये विराट ५९ व्या स्थानावर आहे. याआधी ६६ व्या स्थानावर तो होता. … Read more

फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल तर गौतम अदानी दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : मधील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्ब्सने २०२१ नुकतीच जाहीर केली आहे. या यादीनुसार १० सर्वात श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी पहिल्या स्थानी पोहचले आहे. तर गौतम अदानी दुसऱ्या स्थानी आहेत. यात यादी मुकेश अंबानींची संपत्ती ८४.५ अब्ज डॉलर्स इतकी नोंदवण्यात आली आहे. तर या पाठोपाठ अदानी यांची संपत्ती ५०.५ अब्ज डॉलर्स इतकी मोजण्यात … Read more

अमेरिकेतील श्रीमंतांच्या यादीत भारतीयांचा बोलबाला

नवी दिल्ली – फोर्ब्सच्या अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांच्या यादीत सात भारतीय अमेरिकन नागरिकांचा समावेश झाला आहे. या यादीतील भारतीय नागरीकांची संख्या वाढू लागली आहे. या यादीत जय चौधरी 61 व्या स्थानावर आहेत, तर रमेश वाधवानी हे 238 व्या स्थानावर आहेत. नीरज शाह यांना फोर्ब्सच्या यादीत 299 वे स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे 2.8 अब्ज डॉलर्सची संपत्ती … Read more

पुन्हा एकदा ‘अक्षय कुमार’नं मिळवलं फोर्ब्सच्या यादीत स्थान

मुंबई – बॉलिवूडमध्ये एका वर्षात सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता म्हणून ‘अक्षय कुमार’कडे पाहिलं जातं आणि त्यावरून त्याच्या वर्षभराच्या कमाईची चर्चा सुद्धा होते. अक्षय किमान एका महिन्यात आपल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करत असतो. दरम्यान, आता पुन्हा एकदा अक्षय चर्चेत आला आहे. नुकतंच फोर्ब्स मासिकानं जगभरातील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रेंटीची यादी जाहीर केली असून, मागच्या वर्षीप्रमाणं यंदाही अक्षयनं … Read more

फोर्ब्सच्या यादीत विराट कोहलीचा समावेश

मुंबई –जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला स्थान देण्यात आले आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आलेल्या 100 खेळाडूंच्या यादीत 182 कोटी रुपये कमावणाऱ्या कोहलीला स्थान देण्यात आले आहे. या यादीत स्थान मिळवणारा कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. कोहलीची 2019 व 2020 या दोन मोसमातील … Read more