नगर : ‘देशी’ हद्दपार तर ‘विदेशी’ बोरांना मागणी वाढली

बाजारात मोठ्या आकाराची बोरे नगर – संक्रांत झाली की, हिवाळ्यात आंबट-गोड गावरान बोरांची भल्याभल्यांना आठवण येते. लहानमुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनाच या गावरान बोरांची भुरळ पडते. परंतु, गेल्या काही वर्षांत गावरान बोरांची आठवण जराशी पुसट होत चालली आहे. पूर्वी शेताच्या बांधावर असणारी बोरांची झाडे नामशेष होऊ लागली आहे. त्यामुळे आता बाजारात केवळ संक्रांतीच्या सणालाच या बोरांची … Read more