उत्तराखंडमध्ये जंगलात अग्नितांडव; चहूबाजूंनी धुराचे लोट, २४ तासांत २३ जंगले खाक

नैनीताल  – कुमाऊँच्या जंगलात लागलेल्‍या आगीमुळे २३ जंगले खाक झाली असून परिसरात धुराचे लोट दिसून येत आहे. नैनितालच्या जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्‍यात आली आहे. पाइन्स येथील आग उच्च न्यायालयाच्या निवासी संकुलापर्यंत पोहोचली होती, ती आटोक्यात आणण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात जंगलाला आग लागण्याच्या २२५ घटना घडल्या असून त्यात २८८ हेक्टर … Read more

पुणे जिल्हा : जैववैधतेचे संतुलन राखण्यासाठी वनांचा विकास आवश्यक

– वनपाल सोनल भालेराव यांचे प्रतिपादन लोणी धामणी – जैववैधतेचे संतुलन राखण्यासाठी वनांचा विकास व संवर्धन, संरक्षण अत्यंत गरजेचे आहे. वनांमुळे जमिनीची धूप रोखण्यासाठी मदत तर होतेच व जमिनीची सुपिकता वाढते जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, असे प्रतिपादन वनपाल सोनल भालेराव यांनी व्यक्त केले. धामणी (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा येथे वनविभागाच्या वतीने … Read more

jammu-kashmir : कोकेरनागमध्ये लष्कर-दहशदवाद्यांमध्ये पुन्हा धुमश्‍चक्री ; एक जवान शहीद

jammu-kashmir :  जम्मू-काश्मीरमधील (jammu-kashmir) अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत शुक्रवारी आणखी एक जवान शहीद झाला झाला असल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत दहशतवादी (Terrorists) आणि लष्करात (Indian Army) झालेल्या धुमश्चक्रीत शहीद जवानांची संख्या चार झाली आहे., अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चार जवानांना देशाने गमावले आहे. भारतीय लष्करानेही दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा करण्यासाठी खोऱ्यात मोर्चेबांधणी … Read more

पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोटाची चाचणी

पुणे– कोथरूडमधून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलांमध्ये बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची धक्‍कादायक माहिती दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासातून पुढे आली आहे. तसेच त्यांनी घातपातासाठी काही ठिकाणांची रेकीदेखील केल्याचेही पुढे आले आहे. दुचाकी चोरी या घातपाताला अंतिम स्वरूप देण्यासाठी केली गेली होती. दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना दोन्ही दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली … Read more

Chandrapur : केंद्रीय पर्यावरण, वने मंत्र्यांनी केली वन प्रबोधिनीची पाहणी

चंद्रपूर : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी वन प्रबोधिनी परिसराची पाहणी केली व १८ महिन्यांपासून कार्यरत असलेल्या वन परिक्षेत्र (आरएफओ) दर्जाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. त्यांनी आरएफओ प्रशिक्षणार्थींकडून पहाटेच्या पीटी आणि परेडचे निरीक्षण केले आणि शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्तीचे मूल्यांकन केले. यानंतर त्यांनी क्लर्क, लेखापाल आणि वनरक्षकांच्या प्रशिक्षणार्थींना देखील भेट … Read more