“NDAमध्ये फूट पडणार, मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागणार” – माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल

रायपूर  – आताच्या लोकसभा निवडणुकीत कथित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेला कौल हा मोदीविरोधी कौल् असून आता हजे सरकार केंद्रात बनत आहे, ते अल्पजीवी असेल. लवकरच एनडीएमध्ये फूट पडणार असून देशाने मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज रहायला हवे, असे विधान छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने बघेल … Read more

महादेव सट्टा अँप प्रकरण; माजी मुख्यमंत्री भूपेश बघेलांविरुद्ध गुन्हा

नवी दिल्ली  – लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भूपेश बघेल यांच्या विरोधात पोलिसांनी फसवणूक, गुन्हेगारी कट, विश्वासघात अशा वेगवेगळ्या प्रकरणांशी संबंधीत कलमांतर्गत आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि ११ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. बघेल यांच्या सोबतच … Read more