‘सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटी भरती दुर्दैवी’

कराड – कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नेमण्याबाबत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे एक पत्र समाज माध्यमांवर फिरत आहे. ही बातमी खरी असल्यास हा अत्यंत दुर्भाग्यपूर्ण निर्णय असू शकेल. तसेच दहा खाजगी कंपन्यांमार्फत 70 हजार नोकरभरती करण्याचा सरकारने जीआर काढला आहे. सरकारचा चाललेला हा कारभार अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू असून याविरोधात सर्वांनी एकत्र उठाव करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन … Read more

मोठी बातमी! ‘या’ तारखेला अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार; माजी मुख्यमंत्र्यांची भविष्यवाणी खरी ठरणार?

मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी 2 जुलैला शिंदे-फडणवीस सरकार महायुतीत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या दिवशीपासूनच अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. सातत्याने विविध नेते याबाबत वक्तव्य करत असल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी … Read more

विलासकाकांचे स्वप्न मोडू न दिल्याचे समाधान

मसूर -सामान्य लोकांच्या ताकदीने कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अभद्र युतीचा पराभव करून स्वर्गीय विलासकाकांचे स्वप्न भग्न होवू दिले नाही, याचे मला मोठे समाधान आहे. कार्यकर्त्यांनी या विजयाने हुरळून जावू नये व विजयाने उन्मत्त होवू नये. हा विजय नम्रपणे स्वीकारूया. असे सांगून कराडची बाजार समिती राज्यात प्रथम क्रमांकाची करण्याचे आव्हान असून त्यासाठी माझे सहकार्य … Read more

देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक; तात्काळ बफर स्टॉक योजना बंद- मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील बफर स्टाॅकची योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे साखर कारखन्यांच्या अडचणी वाढणारच आहेत. व्याजाचा परतावाही मिळणार नाही, असे मत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. तसेच देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक असून आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जो सल्ला दिला होता, तो अंमलात आणण्याची … Read more