Chris Cairns : ख्रिस केर्न्सच्या प्रकृतीत सुधारणा

वेलिंग्टन – न्यूझीलंडचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस केर्न्स याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. आता त्याने उपचारांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. ख्रिस नैसर्गिक श्‍वासोच्छ्वास घेऊ लागल्याने आता लाईफ सपोर्ट सिस्टिम … Read more