NewsClick Case : न्यूजक्लिकच्या संस्थापकाला सात दिवसांची कोठडी; दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल करणार चौकशी

NewsClick Case : न्यूजक्लिकच्या संस्थापकाला कथितपणे चीनकडून निधी घेतल्याच्या आणि त्यांचा अजेंडा भारतात चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही अटक अटक केली. पोलिसांनी वेबपोर्टलचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवती यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. त्यानंतर त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती देताना,”दिल्ली … Read more

मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; उत्तर प्रदेशात ३ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर

लखनऊ : सपाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे आज सकाळी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपूर्वी मुलायम सिंह यादव यांना युरिनरी इन्फेक्शन, ब्लडप्रेशरची समस्या आणि श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या निधनावर सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच … Read more

विविधा : मल्हारराव होळकर

-माधव विद्वांस उत्तर हिंदुस्तानात मराठ्यांचा दबदबा निर्माण करणारे इंदूर संस्थानचे संस्थापक मल्हारराव होळकर यांची आज जयंती. (16 मार्च 1693-20 मे 1766). एक कर्तबगार सेनानी. त्यांचा जन्म जेजुरीजवळ होळ येथे झाला. त्यांचे वडील खंडूजी हे चौगुला-वतनदार होते. मल्हारराव तीन वर्षांचे असतानाच वडिलांचे निधन झाले. भाऊबंदकीमुळे आई त्यांना घेऊन खानदेशात तळोदे येथे माहेरी आपल्या भावाकडे म्हणजेच भोजराज … Read more

मनोरंजन संस्थेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी यांचे निधन 

पुणे :  ज्येष्ठ रंगकर्मी, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुणे शाखेचे माजी अध्यक्ष आणि मनोरंजन, पुणे (पब्लिसीटी) संस्थेचे संस्थापक-संचालक मनोहर चिंतामण कुलकर्णी (अण्णा) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. अण्णा ५० वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत होते. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २००० साली शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार मिळाला होता. पुणे मनपाचा २०१७ सालचा बालगंधर्व … Read more

मेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस शाहरुख खानची भेट घेणार

नवी दिल्ली : मेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस, भारत दौर्‍यावर येणार आहेत. भारतातील अ‍ॅमेझॉन कंपनीला बाजारात अधिक बळकटीकरण करण्यासाठी ते भारत दौर्‍यावर येणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.  त्यांची संपत्ती अंदाजे 131 अब्ज डॉलर्स आहे. या दौर्‍यावर जेफ बेझोस इथल्या काही महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांशी भेट घेण्याच्या विचारात आहेत. हिंदी सिनेमाचा सुपरस्टार शाहरुख खान यांची ते … Read more