मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील चौघांना गुजरातमध्ये अटक; 29 वर्षे होते फरार

अहमदाबाद,- मुंबईमध्ये 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी “वॉन्टेड’ असलेल्या चार जणांना गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने आज अटक केली. गुजरात “एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अबू बकर, सय्यद कुरेशी, मोहम्मद शोएब कुरेशी उर्फ शोएब बावा आणि मोहम्मद युसूफ इस्माईल उर्फ युसूफ भटका अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण मूळचे मुंबईचे रहिवासी असून गेल्या 29 … Read more

विकृती! कोल्हापुरात शिकाऱ्यांकडून घोरपडीवर बलात्कार; पोलिसांकडून चार आरोपींना अटक

मुंबई : कोल्हापुरात गोठणेजवळ असणाऱ्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात एक किळसवाणी घटना समोर आली आहे. प्रकल्पात चक्क एका घोरपडीवरकाही विकृत लोकांकडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.  विनापरवाना शस्त्रासह व्याघ्रप्रकल्पात घुसल्यानंतर अटकेची कारवाई केली असता हा प्रकार समोर आला. आरोपींचे मोबाइल तपासण्यात आले असता … Read more

बीरभूम जळीतकांड प्रकरणी मुंबईतून चौघांना अटक

रामपूरहाट (पश्‍चिम बंगाल) – बीरभूम जळीतकांड प्रकरणी सीबीआयने आज मुंबईतून चौघांना अटक केली. हे चौघेही मूळचे पश्‍चिम बंगालमधील रहिवासी असून बीरभूम जळीतकांडामध्ये त्यांचा कथित सहभाग होता, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार सीबीआयने तपासाला सुरुवात केल्यावर ही पहिलीच अटकेची कारवाई झाली आहे. अटक करण्यात आलेले चौघेजण या घटनेनंतर मुंबईमध्ये पळून आले … Read more

जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणी चौघांना अटक; निवृत्त अधिकाऱ्यांसह कृषी सहाय्यकांचा समावेश

बीड – बीडमधील जलयुक्‍त शिवार घोटाळा प्रकरणी आणखी चार जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह दोन कृषी सहाय्यकांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार घोटाळ्यात मागच्या महिन्यामध्ये कृषी विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा चार जणांना परळी पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी हजारे, विजयकुमार भताने, पांडुरंग जंगमे आणि अमोल कराड … Read more

सातारा : मांडूळ व कासव विकणाऱ्या चौघांना अटक

ओगलेवाडी-राजमाची येथे वन विभागाची कारवाई कराड – ओगलेवाडी-राजमाची येथे मांडूळ व कासव विकायला आलेल्या रोहित साधू साठे (वय 20), प्रशांत रामचंद्र रसाळ (वय 20), अविनाश आप्पा खुडे (वय 21, तिघे रा. अकलूज, जि. सोलापूर) व सुनील तानाजी सावंत (वय 28, दिवड, ता. माण) यांना वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी अटक केली. संशयितांकडून दोन्ही प्राणी … Read more

Pune Crime: ज्वेलरी शाॅप मध्ये चाेरी करणाऱ्या चाेरट्यांकडून 26 लाखांचा ऐवज जप्त; चौघांना अटक

पुणे – फरासखाना पाेलीस ठाण्याचे हद्दीतील एका ज्वेलरी शाॅप मध्ये चाेरी करणाऱ्या सराईत चाेरट्यांना अहमदनगर जिल्हयातील पारनेर येथून जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पथकास यश आले आहे. त्यांच्या ताब्यातून २६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पाेलीस आयुक्त लक्ष्मण बाेराटे यांनी दिली आहे. याप्रकरणी सुरेखा ज्ञानेश्वर पवार (वय-२९), नंदा किशाेर पवार … Read more

Corona : कोविडचे नियम मोडल्याचे सांगत खंडणी वसुली; चौघांना अटक

मुंबई – कोविड निर्बंध अंमलात न आणल्याबद्दल कारवाई करण्याची धमकी देऊन चार सुरक्षा रक्षकांनी एका फॅक्‍टरी मालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. त्या प्रकरणात या चौघांनाहीं अटक करण्यात आली आहे. हे चारही जण मुंबई महापालिकेने नेमलेल्या एका सिक्‍युरिटी एजन्सीत कामाला होते. त्यांच्याकडे रस्त्यावर थुंकणारे नागरिक, अस्वच्छतेला कारणीभूत असलेले लोक यांच्याकडून दंड वसुली करण्याचे काम सोपवण्यात आले … Read more