सातारा : बेपत्ता सलमानची चार वर्षानंतर आईसोबत भेट

यशोधन अनाथालयातील पुरुषोत्तम जाधव यांच्या व्हिडीओ क्लिपमुळे पटली ओळख खंडाळा – गेल्या महिन्यात पुरुषोत्तम जाधव यांनी आपला वाढदिवस यशोधन अनाथालय वेळे येथील मनोरुग्णांसमवेत साजरा केला, या कार्यक्रमाची व्हिडिओ प्रसार माध्यमांवर जवळपास सात लाख लोकांनी पहिली. मात्र, यामुळे एका मनोरुग्ण युवकाची ओळख पटल्याने जवळपास चार वर्षापासून बेपत्ता असलेल्या मुलाची व आईची भेट घडली. सलमान उर्फ शरीफ … Read more

मिशन फक्त दक्षिण ध्रुव south pole of moon परिसरातच का पाठवले?

नवी दिल्ली – भारत जगामध्ये नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या काही तासांत भारताचे चांद्रयान-3  चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. रशिया आणि भारतामध्ये चंद्रावर पोहोचण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मात्र, रशियाचे लुना-25 यान चंद्रावर कोसळले. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-3 कडे लागले आहे. दरम्यान,  गेल्या चार वर्षात चार देश चंद्रावर पोहोचण्याच अयशस्वी ठरले … Read more

चार वर्षात चार देशांना चंद्रावर उतरण्यात अपयश; भारताने पुन्हा नव्या जोमाने हाती घेतली चंद्रमोहिम

नवी दिल्ली :  भारत जगामध्ये नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या काही तासांत भारताचे चांद्रयान-3  चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. रशिया आणि भारतामध्ये चंद्रावर पोहोचण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मात्र, रशियाचे लुना-25 यान चंद्रावर कोसळले. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-3 कडे लागले आहे. दरम्यान,  गेल्या चार वर्षात चार देश चंद्रावर पोहोचण्याच अयशस्वी ठरले … Read more

Shivpal Singh : भारताचा स्टार भालाफेकपटू शिवपाल सिंग ‘या’ कारणासाठी चार वर्षे निलंबित

नवी दिल्ली – भारताचा स्टार भालाफेकपटू शिवपाल सिंग गेल्या वर्षी झालेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्याला चार वर्षे निलंबित करण्यात आले आहे, असे नाडाच्या (राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समिती) शिस्तपालन समितीने जाहीर केले आहे. भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्यानंतर भारताचा दुसरा सर्वात यशस्वी भालाफेकपटू ठरलेल्या शिवपाल … Read more