पुणे जिल्हा : गुलछडीमुळे बोबडे कुटुंबीयात सुगंध ; राजापूरात दीड लाखांचे उत्पन्न

दीपक येडवे वीसगाव खो – राजापूर (ता. भोर) येथील प्रयोगशील शेतकरी रेश्मा रमेश बोबडे आणि हभप रमेश शिवराम बोबडे या दांपत्याने गुलछडीचे भरघोस उत्पादन घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. आजअखेर दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एक लाखांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. फुलांचा हार, गजरे, माळा, वेण्या, फुलदांड्यांचा फुलदाणी, पुष्पसजावट, सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी होत … Read more

रूपगंध : मे : ग्रीष्माची नाजूक टोपली

भाग 4 मे महिन्यात फुलणाऱ्या किती तरी सुंदर वेली आहेत. त्यातले एक रूपसुंदर फूल आहे- गोकर्ण. त्याचे नावच प्रतीकात्मक आहे. ही एक बहुवार्षिक, वळसे घेत वाढणारी वेल आहे. खोड बारीक तारेसारखे, केसाळ. पाने पर्णदलांनी युक्त असतात. पर्णदले आकाराने लंब-गोल, टोकाकडे बोथट, गुळगुळीत असतात. फुले निळ्या रंगाची असून पानांच्या देठाच्या खाचेत एखादेच उमलते. गोकर्णाला चपट्या सरळ … Read more

रूपगंध : ‘मे’ ग्रीष्माची नाजूक टोपली

‘वेळ झाली भर माध्यान्ह माथ्यावर तळपे ऊन’ तप्त दिशा झाल्या चारी भाजतसे सृष्टी सारी’ ‘वाहतात वारे जळते पोळतात फुलत्या तनुते’ हा आहे कवितेतला उन्हाळा. अनिलांची कविता नागपूरच्या उन्हात रापलेली आहे. आम्ही जाणूनबुजून उष्णकटिबंधातच जन्मलो. आम्हाला ऊन नाकारून कसे चालेल? उन्हाळा आहे, म्हणून झाडं फुलायची थांबतात थोडीच? पोर्तुगीज भाषेत अशा अर्थाची म्हण आहे की- जे फूल … Read more

भारीच..! फक्त 399 रुपयांत खरेदी करा AC; लॅपटॉप आणि मोबाईलवरही चालतो, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली – उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येकजण कूलर किंवा एसी वापरतात. पण अजूनही अनेक लोक अशे आहेत जे पैशांअभावी महागडे एसी विकत घेऊ शकत नाहीत. अशा लोकांसाठी एका कंपनीने अवघ्या 399 रुपयांमध्ये छोटा एसी लॉन्च केला आहे. याला जगातील सर्वात लहान एसी म्हणता येईल, कारण कंपनीने याला एअर कंडिशन कूलिंग फॅन असे नाव दिले आहे. … Read more