यंदाच्या 15 ऑगस्टला ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांपासून ‘असे’ स्वतःला वाचवा !

मुंबई – 15 ऑगस्ट हा सर्व भारतीयांसाठी खूप खास दिवस आहे आणि का नसणार ? कारण या दिवशी भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता. या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वज फडकवतात आणि मुलं पतंग उडवतात. दुसरीकडे, 15 ऑगस्ट रोजी अनेक शॉपिंग वेबसाइट्स/अॅप्स, अनेक बँका, अनेक सोसायट्या इत्यादी अनेक प्रकारच्या आकर्षक ऑफर्स घेऊन येतात, ज्यामध्ये … Read more

Pune Crime: “प्ले बॉय’ होण्याच्या फंदात तरूणाने गमावले 17 लाख

पुणे – प्ले बॉय होण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या तरुणाची सायबर भामट्यांनी 17 लाख 38 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याने निवृत्त झालेल्या वडिलांनी मुदत ठेवीत ठेवलेले पैसे भामट्यांना दिले होते. याबाबत एका 27 वर्षीय तरूणाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दयाशंकर मिश्रा, रागिणी, विक्रम सिंग तसेच साथीदारांवर माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा … Read more

Pune Crime: 40 हजार रुपये कर्जाने देवून उकळले साडेनऊ लाख

पुणे – वृद्ध महिलेने तिच्या नातीवर उपचारासाठी १० टक्के व्याज दराने घेतलेल्या ४० हजार रुपयांच्या बदल्यात बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्याने साडेनऊ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे उकळणारा व्यक्ती हा पुणे महानगरपालिकेच्या झाडू खात्यात नोकरीला आहे. ज्येष्ठ महिलेल्या मिळणाऱ्या निवृत्ती वेतनामधून आरोपीने हे पैसे उकळले आहेत. दिलीप विजय वाघमारे (वय ५२, रा. गंज … Read more

Pune Crime : लष्करी आधिकारी असल्याच्या बतावणीने सदनिका व्यवहारात गंडा

पुणे – सदनिका भाडेतत्वावर देण्याची जाहीरात संकेतस्थळावर दिल्यानंतर लष्करी आधिकारी असल्याची बतावणी करणाºया चोरट्याने सदनिका व्यवहारात ५० हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. सुबोध लोणकर (वय २४, रा. धानोरी) यांनी यासंदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणकर यांच्या वडिलांची कळस भागात सदनिका आहे. सदनिका भाडेतत्त्वावर देण्याची जाहिरात लोणकर यांनी एका संकेतस्थळावर टाकली होती. … Read more