Kathleen Folbigg : 20 वर्षे तुरुंगवास झाल्यावर महिलेची शिक्षा माफ, स्वतःच्याच 4 मुलांची हत्या…

कॅनबेरा, (ऑस्ट्रेलिया) – एका ऑस्ट्रेलियन महिलेला 20 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर सोमवारी माफ करण्यात आले. तिच्यावर तिच्याच 4 मुलांची हत्या केल्याचा आरोप होता. मात्र नवीन वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे या चार मुलांचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला होता, असे निष्पन्न झाल्यामुळे तिला तुरुंगातून सोडण्यात आले. फॉलबिग(Kathleen Folbigg) , आता 55 वर्षांच्या आहेत. गव्हर्नमेंट मार्गारेट बीझले यांनी बिनशर्त माफी … Read more

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच तब्बल ५ हजार दहशतवाद्यांची केली तुरुंगातून सुटका; पहा व्हिडीओ

काबुल: अमेरिका आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून परतण्याची मुदत जवळ येऊ लागताच तालिबानी बंडखोरांनी केवळ आठवडाभरातच संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. दरम्यान, तालिबान लवकरच काबूल येथील अध्यक्षीय प्रासादातून अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर करणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तालिबान राजवटीची झलक दाखवणारे धक्कादायक चित्र रविवारी … Read more

अखेर अडकलेले जहाज झाले मोकळे; भरतीमुळे झाली सुटका

सुएझ (इजिप्त)  – सुएझ कालव्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून अडकून पडलेले भलेमोठे मालवाहू जहाज मोकळे करण्यात आज यश आले आहे. या जहाजाला सोडवण्याच्या कामात सक्रिय असलेल्या इंजिनिअरनी आज ही माहिती दिली. मात्र हे जहाज कधी मार्गस्थ होईल, या संदर्भातील अधिक तपशील देण्यात आलेला नाही. वाळूमध्ये अडकून राहिलेल्या या जहाजामुळे सुएझ कालव्यातून होणारी सागरी वाहतूक पूर्णपणे खंडीत झाली … Read more

सोलापुरात ९३ वर्षाच्या आजीची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी

वेळेत तपासणी आणि त्वरित उपचाराचा झाला फायदा सोलापूर : सोलापुरातील मुळेगाव (साईनगर) येथील ९३ वर्षांच्या आजी जबरदस्त इच्छाशक्ती, वेळेत तपासणी, योग्य निदान आणि त्वरित उपचार मिळाल्याने कोरोनामुक्त झाल्या आहेत. घरात कमावतं कोणी नाही, एक मुलगा त्याचेही वय 63 च्या वर. दुसरी मुलगी कर्णबधीर. अशा परिस्थितीत ९३ वर्षांच्या आजींचा भाऊ सारीच्या आजाराने मयत झाला. आजीचा संपर्क … Read more