ही ५ फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने नष्ट होते ‘पोषक तत्व’, असे कधीही करू नका

Fruits You Should Never Refrigerate: आपण आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी भरपूर फळे आणि भाज्या खरेदी करतो आणि त्यांना संपूर्ण आठवडाभर ताजे ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. रेफ्रिजरेटर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, आजच्या व्यस्त जीवनात आपल्यासाठी ते खूप उपयुक्त आहे. पण अशी काही फळे आहेत जी कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत, कारण असे केल्यास … Read more

फ्रीजमधील थंड पाण्याने होणारा त्रास

उन्हाळ्यात उच्च तापमानात थंड पाणी प्यायल्याने लोकांना उष्णतेपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी लोक लिक्विड ड्रिंक्‍सचे सेवन करतात, ज्यामध्ये सामान्य पाण्याबरोबरच लोक लस्सी, ज्यूस आणि नारळाच्या पाण्यासह विविध प्रकारचे पेये खातात. तज्ज्ञांच्या मते, हायड्रेटेड राहण्यासाठी किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे अत्यंत आवश्‍यक आहे. पण पाणी पिताना योग्य तापमान असणे देखील आवश्‍यक आहे. पाण्याच्या … Read more

उन्हाळ्यात एसी, फ्रीजमुळे येतं जास्त वीजबिल? फक्त ‘हे’ काम करा आणि फायद्यात राहा!

उन्हाळा सुरू झाला आहे. यंदाच्या कडाक्याच्या उन्हाने मागील हंगामातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अशा परिस्थितीत लोक मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये एसी, फ्रीज, पंख्याचा वापर करतात.  मात्र, एसी आणि फ्रीज वापरल्यामुळे खूप वीज लागते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होतो. आजच्या वाढत्या महागाईच्या युगात अनेक वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. अशावेळी जर तुमचे वीज बिल जास्त … Read more

Health Care : आरोग्य जपायचे असेल तर फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ‘हे’ 10 पदार्थ

प्रभात  ऑनलाइन – कोणतीही भाजी अथवा फळं जास्त दिवस ताजे राहावेत, टिकावेत यासाठी आपण सर्रास फ्रिजमध्ये ठेवत असतो. खाद्यपदार्थ, शीतपेय, अशा अनेक जिन्नासांचे हक्काचे आश्रयस्थान म्हणजे फ्रिज. पण तुम्हाला हे माहित आहे का, की काही ठराविक पदार्थ किंवा भाज्या फ्रिजमध्ये जास्त दिवस ठेवणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पाहुयात, फ्रिजमध्येकोणत्या दहा भाज्या तसेच पदार्थ ठेऊ … Read more

टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवणं कितपत योग्य?

टोमॅटो स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरली जाणारी भाजी आहे. भाज्या बनवण्यापासून ते कोशिंबीरी, सूप आणि चटणीपर्यंत हा एक मुख्य घटक आहे. परंतु फ्रिजमध्ये ठेवल्यावरही टोमॅटो खराब झाल्याच्या तक्रारी बर्‍याचदा येत असतात. उरलेला एकच प्रश्न म्हणजे टोमॅटो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावेत की बाहेर? जेणेकरून ते खराब होण्यापासून वाचू शकतील. चला तर, टोमॅटो कसे साठवावेत, हे आज जाणून घेऊयात. टोमॅटो केवळ … Read more