पुणे जिल्हा | चेष्टेतून मित्रांना मारहाण पडली महागात

लोणी काळभोर,(वार्ताहर) -दारू पिण्यासाठी मित्रांमध्ये पैसे गोळा करताना मित्रांनी चेष्टा मस्करी केली, वादावादी झाली म्हणून लोखंडी रॉडने मित्रांना मारणार्‍याला न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयातील न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. भारती विद्यापीठ … Read more

Happy New Year 2024: आपल्या मित्र-नातेवाईकांना नवीन वर्षांच्या पाठवा खास शुभेच्छा; 20 शुभेच्छा संदेश

Happy New Year 2024: लवकरच वर्ष 2023 संपणार असून 2024 वर्ष सुरु होणार आहे. अवघे काही तास बाकी राहिले आहेत. नववर्षानिमित्त अनेक लोक नवीन संकल्प करत असतात. तसेच इतरांना नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा देत असतात. नववर्षानिमित्त लोकांमध्ये मोठा उत्साह अन् आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तुम्ही नववर्षाच्या निमित्ताने जवळच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि कुटुंबातील … Read more

Pune Accident: रात्री मित्र-मैत्रिण निघाले होते फिरायला; दारू पिऊन गाडी चालवल्याने अपघातात, 23 वर्षीय तरूणी ठार

पुणे – मद्यपान करून कार चालवताना झालेल्या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातून तिची मैत्रीण बालंबाल बचावली, मात्र चालक असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास संगमवाडी येथे घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऋतुजा विनोद भालेराव (23,रा.विमाननगर) असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर, प्रतीक … Read more

‘या’ देशात लग्नाच्या रात्री वराच्या मित्रांकडून चक्क वधूचे होते अपहरण; नंतर मागतात खंडणी….

पुणे – जगातील प्रत्येक देशात आणि शहरात लग्नाच्या अनेक प्रथा पाळल्या जातात. काही परंपरा खूप विचित्र असतात तर काही प्रथा खूप खास असतात. लग्नात चपला चोरण्याचा विधी भारतात खूप लोकप्रिय आहे, अशाच प्रकारे रोममध्ये असा एक विधी पाळला जातो, ज्याबद्दल जाणून तुम्हीही थक्क व्हाल. वास्तविक, येथील लग्नात वधूसोबत या विचित्र प्रथा पाळल्या जातात. इटलीची राजधानी … Read more

“मी स्पायडरमॅन म्हणत विद्यार्थ्याने मारली शाळेतून उडी..’; मित्रांसोबत लावली होती पैज

कानपूर – स्पायडरमॅन हा चित्रपटात एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये एका क्षणात पोहोचतो. धावत असताना तो इमारतीवर चढतो. त्याला कोणी पकडू शकत नाही…. अशाच काही गोष्टी कानपूरच्या डॉ.वीरेंद्र स्वरूप शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सुरू होत्या. त्यानंतरच विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या मजल्यावरून 16 फूट खाली उडी मारण्याची पैज लागली. दरम्यान, तिथे उभा असलेला इयत्ता 3री चा विद्यार्थी विराट याने “मी स्पायडरमॅन … Read more

मित्रांबरोबर मोमोज खाण्याची पैज जीवावर बेतली; प्रमाणापेक्षा जास्त मोमोज खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू

नवी दिल्ली :  मित्रांबरोबर पैज लावणे आणि त्यातही काहीतरी स्टंट करणे हे आजकालच्या मुलांसाठी नॉर्मल गोष्ट बनत चालली आहे. मात्र कधी कधी या गोष्टी आपल्यासाठी किती घातक असू शकतात याची कल्पना देखील कोणी करू शकत नाही. कारण बिहारमध्ये अशीच मित्रांसोबतची एक पैज एक मुलाच्या जीवावर बेतली आहे, बिहारच्या गोपालगंजमध्ये मित्रांसोबत मोमोज खाण्याच्या पैजेमुळे एका तरुणाला … Read more

दर्शना पवारच्या आईचा फुटला टाहो,’माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या’

पुणे – ‘मला मुंबईला घेऊन जा… माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या, माझ्या मुलीला मीच न्याय देऊ शकते, अशा शब्दांत दर्शन पवारच्या आईने माध्यमांशी बोलतांना संताप व्यक्त केला आहे. तर दर्शनाच्या भावाने माध्यमांशी बोलतांना आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाहीतर त्याला मारून टाका अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दर्शना … Read more

मोठी बातमी..! दर्शना पवार हत्या प्रकरणातील मित्र राहुल हांडोरेला अटक; धक्कादायक कारण आलं समोर

पुणे – एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पाच पथके तयार केली गेली आता या  प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, दर्शना हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मुंबई येथून राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. दर्शनाच्या हत्येचं कारण आता समोर आले आहे. वृत्तवाहिन्यांनी … Read more

दर्शना पवार मृत्यूप्रकरणी मित्र संशयाच्या भोवऱ्यात

गुंजवणे येथील खूनप्रकरणी ग्रामीण पोलिसांची पाच पथके तपासासाठी रवाना पुणे – एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पाच पथके तयार केली आहे. तिचा मृतदेह राजगड किल्ल्‌याच्या पायथ्याला असलेल्या सतीचा माळ परिसरात सापडल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी तिचा मित्र संशयाच्या भोवऱ्यात असून तो गडावरुन खाली एकटाच आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास … Read more

‘गरवारे’च्या मित्र मैत्रिणींचे ‘साठ’वणीचे स्नेहसंमेलन

पुणे : गरवारे कॉमर्स कॉलेजमधून १९७७ मध्ये बी. कॉम. पदवी घेतलेल्या सुमारे ५० पेक्षा अधिक मित्र मैत्रिणींचे एका दिवसाचे स्नेहसंमेलन नुकतेच जंगली महाराज रोड जवळील “क्लार्क्स इन्” मध्ये अतिशय उत्साहात पार पडले. सर्वच जण “साठी” पलीकडले असले तरी कॉलेज जीवनातील, विशीतील तारुण्याचा जोश सर्वांच्या हालचालीत व चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. साठीतील या तरुणाईने एकच जल्लोष … Read more