रशियाशी मैत्री केली तर चीनच्या सुरक्षेला धोका; चीनच्या अभ्यासकानेच दिला खबरदारीचा इशारा

बीजिंग- गेल्या काही काळात रशिया आणि चीन यांच्यातील जवळीक वाढत चालली असून त्यावर आता काही तज्ज्ञांकडून प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. ही जवळीक चीनच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी ठरेल असा इशाराही काही जणांनी दिला आहे. राष्ट्रपती पदावर फेरनिवड झाल्यावर ब्लादीमिर पुतीन चीनच्या भेटीवर आले होते. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पुतीन यांची गळाभेट घेत त्यांचे … Read more

मैत्री आणि शत्रुत्वाची अनोखी कहाणी… ‘सलमान-शाहरुख’ला पुन्हा एकत्र आणणारे ‘बाबा सिद्दीकी’ नेमका कोण? ‘त्या’ इफ्तार पार्टीत नेमकं काय घडलं….

Baba Siddique –  आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केलाय. बाबा सिद्दीकी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय खळबळ उडाली आहे. मात्र, असं असलं तरी ‘बाबा सिद्दीकी’ हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास मानलं जात. … Read more

मनाविषयी… : मैत्री, प्रेम की आकर्षण…

सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये शिक्षण, करिअर यासाठी घराबाहेर पडून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहावे लागते. अशा वेळी नवीन ठिकणी कोणी तरी आपल्याला सांभाळून घेणारे असावे, असे वाटते. संवाद करण्यासाठी, आधार मिळविण्यासाठी मैत्रीच्या नात्याची सुरुवात होते. अनेक वेळा भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर असणाऱ्या मैत्रीची सुरुवात वैचारिक समानतेमधून होते. बोलणं, भेटणं वाढतं. एकमेकांचा एकमेकांना आधार वाटतो आणि हेच प्रेम आहे असे … Read more

इंदूरमध्येही लव्ह जिहादचे प्रकरण; खोटे नाव सांगून मैत्री, बलात्कार, मग धर्मांतराचा आग्रह

इंदूर – इंदूरमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. येथील अपोलो टॉवर्समध्ये नोकरी करणाऱ्या पिडीत युवतीशी एकाने खोटे नाव सांगून मैत्री केली. मग तिच्यावर विवाहाच्या आमिषाने बलात्कार केला आणि मग खरे नाव सांगून तिच्यावर धर्मांतरासाठी दडपण आणले. सदर युवतीने धमक्‍यांना भिक न घालता सरळ पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. आरोपीचे नाव … Read more

मुस्लिम संघटनेचा RSSपुढे मैत्रीचा हात, मौलाना मदनी म्हणाले- BJP, RSSशी कोणतेही धार्मिक वैर नाही

नवी दिल्ली – जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. मदनी म्हणाले की, भाजप आणि आरएसएससोबत कोणतेही धार्मिक शत्रुत्व नाही, केवळ गैरसमज वाढवणाऱ्या बाबींवरून मतभेद आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर जमियत उलेमा-ए-हिंदचे तीन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अध्यक्ष मौलाना महमूद मदनी म्हणाले, ‘आम्ही संघासमोर … Read more

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मैत्रीवर परिणाम

वॉशिंग्टन – गेल्या वीस ते पंचवीस वर्षांच्या कालावधीमध्ये इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाल्यानंतर सोशल मीडियाही प्रभावशाली झाला सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मच्या आधारे डिजिटल पद्धतीने मैत्री करण्याचेही प्रकार सुरू झाले पण आता एका नवीन संशोधनाप्रमाणे सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्मच्या आधारे करण्यात आलेल्या मैत्रीमुळे नकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर करण्यात येणारी मैत्री … Read more

मुलीशी असलेले मैत्रीसंबंध खटकल्याने युवकाचा खून, पुण्यातील खळबळजनक घटना

पुणे – मुलीशी असलेले मैत्रीसंबंध तोडून न टाकल्याने एका युवकावर शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना वारजे पोलिसांनी अटक केली. प्रद्युन्य प्रकाश कांबळे (वय २२, रा. रामोशीवाडी, सेनापती बापट रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अजय विजय पायगुडे (वय १९), विजय किसन पायगुडे … Read more

गुगल पे, मैत्री आणि अत्याचार! उच्च शिक्षीत तरुणीवर दोघांचा अत्याचार; तिसऱ्याने केली क्‍लिप व्हायरल

पुणे – हॉटेलमध्ये पेमेंट करण्यासाठी गुगल पे ऍपमुळे एका तरुणाबरोबर झालेली मैत्री उच्च शिक्षीत तरुणीला भलतीच महागात पडली आहे. संबंधीत तरुणाने आणि त्याच्या मित्राने तरुणीवर शारीरीक अत्याचार करत त्याचे चित्रीकरण केले. हे चित्रीकरण त्याच्या एका मित्राने सोशल मिडियावर व्हायरल करुन तीची बदमानी केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीघांनाही जेरबंद केले आहे. विकी ऊर्फ विकास विनायक राठोड … Read more

मैत्रीदिनीच प्रेमीयुगुलाची आत्महत्या; नंतर स्मशानात लावलं लग्न

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडे गावात मैत्रीदिनीच्याच दिवसी एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेमविवाहाला नकार दिल्यामुळे या प्रेमीयुगुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुकेश कैलास सोनवणे, वय- 22, नेहा बापू ठाकरे, वय-19 असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. आत्महत्येनंतर दोघांच्या कुटुंबीयांनी या … Read more

वाघोली मधील नागरिक राजकारणाच्या पलीकडच्या मैत्रीस पात्र – आमदार निलेश लंके

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली मध्ये अनेक नागरिक हे व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागातून आले आहेत.  वाघोली मधील नागरिक हे इतरांशी  समंजस पणाने वागतात आणि त्यांच्या पाठीशी उभी राहतात ही त्यांची सवय अभिमानास्पद आहे.  याशिवाय या वाघोली मधील नागरिकांमध्ये जो संयम आहे तो संयम कौतुकास्पद असून याच मुळे सामान्य नागरिक किंवा या भागातील प्रतिष्ठित लोक हे राजकारणाच्या … Read more