पुणे जिल्हा : इंदापूर आय कॉलेजसमोरील अनाधिकृत होर्डिंग बोर्ड हटवला

– नगरपालिकेने धडक कारवाई करीत उचलले पाऊल, तेवढ्यापुरती कारवाई नको इंदापूर – अनाधिकृत होर्डिंग कोसळून अनेकांना जीवाला मुकावे लागले. यामुळे राज्य सरकारने नगरपालिका,गाव पातळीवर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी धोकादायक असलेले होर्डिंग यामुळे एखादा अपघात किंवा जीवित हानी होऊ नये म्हणून,आदेश जारी केले आहेत.त्यामुळे इंदापूर नगर परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले असून,इंदापूर आय कॉलेजसमोरील असणारे अनधिकृत होर्डिंग … Read more

हिंगोली : शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शाळेतील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या मागणीसाठी हिवरखेडा येथील जिल्हा परिषदेत शाळेतील विध्यार्थी आणि पालकांनी  शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत आंदोलन मागें घेणार नाही अशी भूमिका यावेळी पालकांनी घेतली होती. हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंत शाळा आहे आणि या … Read more

पुणे जिल्हा : इंडिया आघाडीत गेल्यानंतर मोदींचा आराखडा मांडू

प्रकाश आंबेडकर यांची टीका शिक्रापूर – लवकरच आम्ही इंडिया आघाडीत सहभागी होणार असून ज्यादिवशी इंडिया आघाडीत आम्ही सहभागी होऊ. त्यावेळी पंतप्रधानाने दहा वर्षात देशाला कस खोकला केले याचा आराखडा आम्ही मांडू, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. कोरेगाव भीमा येथे २०६ व्या शौर्यदिनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश … Read more

पुणे जिल्हा : श्री विघ्नहरासमोर ग्रंथांची आरास

ओझर – अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथे संकष्टी चतुर्थी निमित्त हजारो भाविकांनी विघ्नहराच्या दर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये सकाळी पायी येणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी श्री विघ्नहरासमोर ग्रंथांची आरास करण्यात आली होती. पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सचिव दशरथ मांडे, विश्वस्त श्रीराम पंडित, राजश्री कवडे आणि … Read more

पुणे जिल्हा : नळवणेत श्रींच्या पालखीसमोर भाविक लीन

श्री कुलस्वामी खंडेराय चंपाषष्ठी महोत्सव उत्साहात बेल्हे – महाराष्ट्राचे कुलदैवत, नळवणे (ता.जुन्नर) गावचे ग्रामदैवत श्री कुलस्वामी खंडेराया मंदिर जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा व 17 वा वर्धापन दिन तथा चंपाषष्ठी सोहळा सोमवारी (दि. 18) भव्य दिव्य स्वरूपात पार पडला. खंडोबाच्या पालखीसमोर भाविक लीन झाले होते. गडावर सकाळपासून विविध गडावर विविध कार्यक्रम पार पडले. यामध्ये पहाटे श्री … Read more

नगर : आरक्षणाचा प्रश्‍नावर आघाडीत एकमत आहे का?

महसूलमंत्री विखे पाटील : सामंजस्याने प्रश्‍न सोडविण्याची शासनाची भूमिका संगमनेर – मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार अतिशय संवेदनशील आहे. हा प्रश्‍न सामज्यसाने सोडविण्याची शासनाची भूमिका आहे. परंतू या प्रश्‍नाचे भांडवल करीत राजकारण करू पाहणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तरी आरक्षणाच्या बाबतीत एकमत आहे का? असा सवाल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. संगमनेर येथे आरक्षणाच्या मागणीसाठी … Read more

राजकारण समोर ठेवूनच कारखान्यावर आरोप ;’छत्रपती’चे अध्यक्ष प्रशांत काटे यांचे जाचक यांना प्रत्युत्तर

भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना मताचा अधिकार देण्याचा निर्णय हा ज्यांच्याकडे सुनावणी होती त्या प्रादेशिक सहसंचालकांनी दिलेला आहे. कोणताही सरकारी अधिकारी नियमाच्या विरुद्ध जाऊन काम करत नाही, हे उच्च पदावर काम केलेल्या लोकांच्या लक्षात येत नसेल तर ते दुर्दैव मानावे लागेल. बऱ्याचदा मोठी व्यक्ती म्हणून, आदर म्हणून कोणी बोलत नाही; परंतु सातत्याने … Read more

जुन्नरच्या हक्‍काचा पाणीप्रश्‍न पेटला ; तहसील कार्यालयासमोर आज सर्वपक्षीय आंदोलन

नारायणगाव – जुन्नर तालुक्‍याला हक्‍काचे पाणी मिळालेच पाहिजे यासाठी रविवारी (दि. 10) सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले. कुकडी प्रकल्प तीन जिल्हे आणि सात तालुक्‍यांचा असला तरी जुन्नर तालुक्‍यावर अन्याय होणार असेल तर आम्ही कदापिही सहन करणार नाही; परंतु सुसज्ज नियोजन, शिस्तीचे पालन करून पाण्याची चोरी … Read more

पुणे जिल्हा : आघाडी होणार की एकत्र लढणार?; पूर्व हवेलीत तर्कवितर्कांना उधाण

सर्वपक्षीय इच्छुकांची जोरदार तयारी राजेंद्र काळभोर लोणी काळभोर – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रभाग रचना व आरक्षण हे दोन मुद्दे जवळपास निकालात निघाले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही? तसेच भाजपा व शिंदे गट ही निवडणूक एकत्र लढवणार कि नाही हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. तरीही ऐनवेळी उशीर व्हायला नको … Read more

समालोचन किंवा आयपीएल संघाचे प्रशिक्षक

नवी दिल्ली – भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची मुदत संपल्यावर रवी शास्त्री यांच्यासमोर दोन पर्याय दिसत आहेत. पुन्हा एकदा समालोचक म्हणून कार्यरत होणे तसेच आयपीएल स्पर्धेतील एखाद्या संघाचे प्रशिक्षक बनणे असे दोन पर्याय शास्त्री यांच्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आयपीएल स्पर्धेतील काही संघांनी त्यांच्याशी संवादही साधल्याचे समोर येत आहे. अमिराती व ओमानमध्ये सुरू झालेल्या … Read more