कडाक्याच्या उन्हाळ्यात लहान मुलांना ‘ही’ फळे नक्की घायला द्या ! होईल सर्वाधिक फायदा…..

Summer Fruits for Kids : उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फक्त पुरेसे पाणी पिण्याची गरज नाही, तर तुम्ही अनेक प्रकारची फळे, भाज्या आणि आरोग्यदायी पेयांच्या मदतीने सुद्धा हायड्रेट राहू शकता. मुख्यतः मुलांसाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत फळे खाऊ घालणे तुमच्या मुलांना उत्तम ठरू शकते. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांची आवडती फळे खायला देऊन … Read more

Pune : उन्हाचा तडाख्याने फळभाज्यांची आवक घटली

पुणे – उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाने नुकसान झाल्यामुळे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक घटली आहे. येथील बाजारात रविवारी (दि. २१) राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची सुमारे ८० ते ९० ट्रक आवक झाली होती. आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या भावात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर आवक वाढल्याने केवळ भुईमूग शेंगांच्या भावात घट झाली आहे. … Read more

पुणे जिल्हा : पिके, फळांच्या नवीन जातीची लागवड करा

विजय कोलते : सीताफळ, अंजीर बागेत शिवार फेरी जेजुरी – कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या पिके व फळांच्या नवीन जातीची शेतात लागवड करावी. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पन्न घ्यावे. यासाठी शिकलेल्या तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत कृषी शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केले. पुरंदर तालुका अंजीर व सीताफळ बागायतदार संघाच्या वतीने … Read more

पुणे जिल्हा : भोर उपजिल्हा रुग्णालयातीस फळे वाटप

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम भोर – राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा पद्मविभूषण शरद पवार यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली, तसेच भोर शहरातील ‘आधारवड’ या वद्धाश्रमातही फळे व आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, शहराध्यक्ष यशवंत डाळ, कार्याध्यक्ष संदीप नांगरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, … Read more

ही ५ फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने नष्ट होते ‘पोषक तत्व’, असे कधीही करू नका

Fruits You Should Never Refrigerate: आपण आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी भरपूर फळे आणि भाज्या खरेदी करतो आणि त्यांना संपूर्ण आठवडाभर ताजे ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. रेफ्रिजरेटर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, आजच्या व्यस्त जीवनात आपल्यासाठी ते खूप उपयुक्त आहे. पण अशी काही फळे आहेत जी कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत, कारण असे केल्यास … Read more

फळे महागली 20 टक्‍क्‍यांनी; उपवासामुळे मागणी

पुणे – नवरात्रौत्सवामुळे मार्केट यार्डात फळांची आवक वाढली आहे. विशेषत: सफरचंद, डाळींब, पपई, पेरू, चिकू, सीताफळ, संत्रा आणि मोसंबीला मागणी वाढली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे बहुतांश फळांचे भाव सुमारे 20 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. दसऱ्यापर्यंत हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सफरचंद : हिमाचल प्रदेशातील हंगाम संपत आल्याने या फळाची … Read more

ganeshutsav 2023 : मार्केट यार्डातील शारदा गजाननाला देशी, विदेशी फळांची आरास; फळांनी सजला श्रींचा गाभारा

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील (market yard) श्री शारदा गजाननाला (Sharada Gajanana) सोमवारी (दि. 24) विवीध प्रकारच्या 16 हून अधिक देशी विदेशी फळांची (fruits) आरास करण्यात आली. भव्य शारदा गजानन महालात विराजमान झालेल्या श्रींच्या मूर्तीभोवती करण्यात आलेल्या आरासमुळे उत्सव मंडपाचा गाभारा व सभामंडप लाल, पिवळ्या, हिरव्या, नारंगी, लाल, जांभळसर रंगांनी श्रींचा गाभारा सजला होता. भाद्रपदातील … Read more

या गावात केली जाते सापांची शेती, साप पालनातून लोक करोडोंची कमाई करतात

भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि येथे लोक धान्य, फळे आणि भाजीपाला पिकवतात.  तसेच मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि इतर अशी कामे देखील शेतीशी संबंधित केली, परंतु जर तुम्हाला सांगितले गेले की तुम्ही सापांची शेती करा, तर तुम्ही देखील आश्चर्यचकित  व्हाल. तसे, आज आम्‍ही तुम्‍हाला सापांशी संबंधित शेती आणि त्यातून मिळणार्‍या प्रचंड कमाईची माहिती देणार आहोत. साप … Read more

पुणे जिल्हयात पिकांबरोबरच फळभाज्याही मातीमोल

सोयाबीन, मूग, उडीद पिकांना जबर तडाखा : बाधितांना भरपाई द्या रांजणी – गेल्या काही दिवसांच्या पावसाच्या उघडीपीनंतर गणेशोत्सवाच्या काळात पावसाने जोरदार हजेरी लावली. आंबेगाव तालुक्‍यात ठीकठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्‍यातील खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद या महत्त्वाच्या पिकांसह भाजीपाला आणि फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे तातडीने … Read more

पुण्यात मटार, फ्लॉवर, घेवडा स्वस्त, फळभाज्यांची आवक वाढली

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 7 -पावसाने उघडीप घेतल्यामुळे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे फ्लॉवर,मटार आणि घेवड्याच्या भावात घट झाली आहे. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत. येथील बाजारात रविवारी (दि.7) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक … Read more