पुरंदरमध्ये फळप्रक्रिया उद्योगांची गरज

पुरंदर तालुका वार्तापत्र : – एन. आर. जगताप पुरंदर – तालुका फळबागांचे आगार आहे. पाण्याची तीव्र टंचाई असूनही तालुक्‍यातील शेतकरी नैसर्गिक प्रतिकूल वातावरणात अनेक संकटाचा सामना करत फळबागा फुलवतात. या भागातून मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या सीताफळ, अंजीर, डाळिंब या फळांना योग्य बाजारपेठ मिळत नसल्यामुळे फळ उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्‍यातील फळबागांखालील क्षेत्र व … Read more

पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा…

हंगामी फळांच्या विक्रीतून आजोबा करतात अर्थार्जन सोमेश्‍वरनगर – कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे, पडकी भिंत अजूनही बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला.., पैसे नकोत.., जरा एकटेपणा वाटला. पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा. ही कुसुमाग्राजांच्या कवितेतील ओळ रस्त्यालगत बसून हंगामानुसार फळविक्री करणाऱ्या 72 वर्षांचे दत्तोबा खोमणे यांना पहिल्यावर आठवल्या शिवाय राहत नाही. … Read more