IND vs ZIM T20 Series : टी-20 विश्वचषकानंतर Team India करणार झिम्बाब्वेचा दौरा; पाहा संपूर्ण वेळापत्रक….

मुंबई – वेस्ट इंडीज व अमेरिकेत येत्या जुनमध्ये होत असलेल्या टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे, अशी घोषणा बीसीसीआयने केली आहे. भारतीय संघ तब्बल आठ वर्षांनंतर टी-२० मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. २०१६ सालानंतर भारत टी-20 मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करण्याची ही पहिलीच … Read more

T20 World Cup 2022 : मेलबर्नवर रंगणार अंतिम लढत

मेलबर्न – ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होत असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक व सामन्यांची ठिकाणे जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामना मेलबर्नवर होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले आहे. यंदा अमिरातीत झालेल्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने मिळवले व थाटात मायदेशात आगमन केले. तेव्हाच आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करत सर्व संघांना आनंदाची बातमी … Read more

#TeamIndia : गेल्या वर्षीचे उट्टे यंदाच्या वर्षात भरुन निघणार

नवी दिल्ली – करोनाच्या धोक्‍यामुळेगेल्या वर्षी अत्यंत अल्प प्रमाणात झालेल्या स्पर्धांचे उट्टे यंदाच्या वर्षात भरून निघणार आहे. बीसीसीआयने यंदाच्या मोसमातील भरगच्च कार्यक्रम जाहीर केलाआहे. करोनामुळे गेल्या वर्षी क्रिकेट ठप्प झाले होते. अनेक स्पर्धा एकतर रद्द झाल्या तसेच काही स्पर्धा लाबणीवर टाकल्या गेल्या. त्यामुळे खेळाडूंचे आर्थिक नुकसान तर झालेच मात्र, स्पर्धाच सुरु नसल्याने तसेच लॉकडाऊनमुळे त्यांना … Read more

क्रीडारंग : आता स्वारी ऑस्ट्रेलियाची

-अमित डोंगरे करोनाचा धोका असतानाही आयपीएल स्पर्धा अमिरातीत अत्यंत यशस्वीरीत्या आयोजित झाली. या स्पर्धेत भारतीय संघातील जवळपास सर्वच क्रिकेटपटूंनी सरस खेळ केला. त्यात विराट कोहलीसह अन्य काही खेळाडू अपयशी ठरले असले तरीही आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार असलेल्या मालिकेचे गांभीर्य निराळे असते व तिथे कोहलीच किंग ठरेल यात शंका नाही. त्यामुळे गेल्या दौऱ्यात भारतीय संघाने जसे यजमान … Read more

CSK IPL 2020 Schedule : चेन्नई सुपर किंग्जचे पूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली –  बायो-सिक्योर वातावरणात होणारा आयपीएलचा 11 वा हंगाम युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने रविवारी, 6 सप्टेंबर रोजी आयपीएल-2020 स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले. अपेक्षेप्रमाणे पहिला सामना हा मागील अंतिम सामन्यातील संघ म्हणजेच मुंबई इंडियन्स आणि धोनीच्या  चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. दुबई हा सीएसकेचा बेस कॅम्प आहे, येथे संघ सात … Read more