पुणे | देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे लोकार्पण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भारतीय संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये दिली आहेत. देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानात दिलेली कर्तव्ये पार पाडली तर ते महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन जनरल ऑफिसर, कमांडिंग इन चिफ दक्षिण कमांड लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी केले. भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुपच्या … Read more

जीवनाचा व वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार – भाग दोन

कलम २१ अंतर्गत दिलेला जीवनाचा अधिकार हा मानवी जीवनात अमुल्य असून त्यास मुलभूत तसेच मानवी हक्कांमध्ये आद्यस्थान देण्यात आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या अधिकारावर वेळोवेळी केलेल्या विश्लेषणातून या अधिकाराची व्याप्ती अधिक वाढली असून या एकाच अधिकारात पंधराहून अधिक अधिकार समाविष्ट झाले आहेत. मानवाचे जगणे हे केवळ भौतिक अस्तित्वापलीकडे असून सर्वोच्च न्यायालयाच्या विविध प्रकरणांत या कलमाचे … Read more

आरोपीला अमर्यादीत काळासाठी कारागृहात ठेवणे हे त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन – HC

पुणे – खटला निकाली काढायला वेळ लागणार असल्यास अमर्यादित काळासाठी आरोपीला कारागृहात ठेवणे हे त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. खटला प्रलंबित असताना आरोपीला अनिश्‍चित काळासाठी तुरुंगात ठेवणे योग्य नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाने दुहेरी खुनाचा आरोप असलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला. आकाश सतिश चंडालिया असे त्याचे नाव आहे. त्याचा वतीने ऍड. सना खान … Read more

मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वांचा मेळ घालणे आवश्‍यक : न्यायमूर्ती भूषण गवई

अमरावती – मूलभूत हक्कांच्या जपणुकीबरोबरच सामाजिक व आर्थिक न्यायाची प्रस्थापना, तसेच जनसामान्यांचे हित साधले जाणे हे संविधानाच्या निर्मात्यांच्या विचारांचे सूत्र होते. मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यांचा मेळ घालणे राज्यघटनेला अभिप्रेत आहे. ही जाणीव वकीली व्यवसायात शिरू पाहणा-या विद्यार्थ्यांनी अंगीकारणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख विधी … Read more

ट्रम्प यांचा प्रस्ताव अरब लीगने फेटाळला

वॉशिंग्टन : मध्यपूर्व आशियायी देशांसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेला प्रस्ताव अरब लीगने फेटाळून लावला आहे. आखाती देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची कैरो इथे बैठक झाली. या बैठकीनंतर लीगने निवेदन प्रसिद्ध करून ट्रम्प यांच्या प्रस्तावात पॅलेस्टिनी नागरिकांचे मूलभूत हक्क आणि आकांक्षांना, स्थान दिलेले नसल्याचे म्हटले आहे. या प्रस्तावात शांतता प्रक्रियेसाठी आवश्‍यक मुद्दे डावलेले गेले आहेत … Read more