पिंपरी | गायकवाड, साबळे जुगलबंदी आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा मानकरी

कार्ला, (वार्ताहर) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधत कार्ला येथे आमदार केसरी बैलगाडा छकडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आमदार केसरी स्पर्धेचा मानकरी वेहरगाव येथील अमित गायकवाड व करंजगाव येथील सरपंच दत्तात्रय गबळू साबळे या जुगलबंदीच्या बैलगाडीने मिळवला. तर, घाटाचा राजा किताब अमित गायकवाड व तुषार कवडे या जुगलबंदीने मिळवला. या स्पर्धेत … Read more

“विधायक बनके क्‍या करोगे…?” ; आमदारकीची इच्छा असणारे गायकवाड यांना राज्यपालांचा सवाल

वडापुरी – इंदापूर तालुक्‍यातील भरणेवाडी येथील बाबा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना मेलद्वारे पत्र पाठवत राज्यपाल कोट्यातून कला क्षेत्रातील आमदारकीवर दावा केला होता. नुकतीच त्यांनी राज्यपाल कोश्‍यारी परळी वैजनाथ दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मी मराठी वाहिन्यांवरती सुरू असलेल्या बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये काम करत असून अनेक चित्रपटातही काम … Read more