लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी गजानन पवार यांची नियुक्ती

वाघोली (प्रतिनिधी) : लोणीकंद पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांची वाहतूक विभागात बदली झाल्याने त्यांच्या जागेवर विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पवार नियुक्ती झाली आहे. पवार यांनी पदभार स्विकारला असून वाघोली व परिसरातील ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत केले जात आहे. गजानन पवार यांनी आतापर्यंत मुंबई, नागपूर, गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) आणि पुणे शहरातील … Read more

पुण्यात बिल्डरचा प्रताप : संरक्षण विभागाची फसवणूक करुन उभारले टॉवर

पुणे : पुण्यात बांधकाम व्यवसायीकाने संरक्षण विभागाची फसवणूक करुन मोठे टॉवर उभारले आहेत. त्याने महापालिकेकडे खोटी माहिती सादर करुन बांधकाम केले. हे प्रकरण एका सामाजीक कार्यकर्त्याने बाहेर काढल्यावर हवाई दलाने विमानतळ पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. मात्र या तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत. तर दुसरीकडे संबंधीत बांधकाम हे बेकायदाच असल्याचे … Read more