south movie news : राम चरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटातील गाणे झाले ‘लीक’

entertainment news  – राम चरणचा बहुप्रतिक्षित ‘गेम चेंजर’ हा चित्रपट अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या जरगंडी जरागंडी गाणे गाण्याची 30 सेकंदांची ऑडिओ क्लिप लीक झाली होती, ज्यामुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसला होता. यानंतर निर्मात्यांनी विलंब न लावता पोलिसात तक्रार दाखल केली. त्याच्या सर्जनशील कार्याचे रक्षण करण्यासाठी आणि बौद्धिक संपदा अधिकारांची तत्त्वे राखण्यासाठी, … Read more

भारताचा गेम चेंजर निर्णय ; अमेरिकेकडून घेणार ‘हंटर किलर ड्रोन्स’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान अत्यंत घातक एमक्‍यु-9बी रीपर ड्रोनचा करार होणार आहे. या ड्रोनला हंटर किलर ड्रोन असेही म्हणतात. गेल्या वर्षी 31 जुलै रोजी अमेरिकेने तत्कालीन अल कायदा प्रमुख अल जवाहिरीची काबूलमध्ये हत्या केली होती. हा हल्ला इतका अचूक होता की जवाहिरीखेरीज त्या इमारतीतील इतर कोणीही मारले गेले … Read more

दिल्ली वार्ता: गेम चेंजर

कॉंग्रेससह तमाम बड्या विरोधी पक्षांनी संसदेच्या उद्‌घाटन समारंभावर बहिष्कार टाकला होता, तरी आपण कोण आहोत? हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलं. भाजपच्या चाणक्‍यांनी असा काही डाव खेळला की नंबर गेममध्ये केंद्रानेच बाजी मारली! शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. कॉंग्रेसप्रणीत संयुक्‍त पुरोगामी आघाडीतील घटक पक्षांसह कधीकाळी … Read more

करोनाची तिसरी लाट! ‘नोझल व्हॅक्सिन’ लहान मुलांसाठी ‘गेम चेंजर’ ठरणार?; जागतिक आरोग्य संघटना

नवी दिल्ली :  देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. त्यातच   तिसऱ्या लाटेचे संकट सर्वांसमोर उभे टाकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ही  करोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक आल्याचे सांगण्यात येत आहे.  मात्र या सर्वात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांच्या मते करोनाची … Read more