आला…! दीर्घ प्रतीक्षेनंतर प्ले-स्टोअरवर अस्सल भारतीय FAU-G गेम दाखल!

FAU-G Game : अखेर चार महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, मेड इन इंडिया गेम फऊ-जी प्ले-स्टोअरवर दाखल झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या विशेष निमित्ताने एनकोर गेम्सने फऊ-जी गेम सुरू केला. फऊ-जी आता गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड केले जाऊ शकते मात्र, आयफोन वापरकर्त्यांसाठी काही काळ थांबावे लागेल. फऊ-जी चे पूर्ण नाव फियरलेस अँड युनायटेड गार्ड्स आहे. चला तर, … Read more

#AUSAvIND : सराव सामना अखेर अनिर्णित

सिडनी – वेगवान गोलंदाज महंमद शमी वगळता अन्य गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाचा यजमान ऑस्ट्रेलियाच्या अ संघाविरुद्धचा दुसरा सराव सामना जिंकण्यात अपयश आले. यजमानांकडून जॅक वाईल्डरमाऊथ व बेन मॅक्‍डरमॉट याने शतकी खेळी करत पराभव टाळला. 4 बाद 386 धावांवर भारताने आपला दुसरा डाव घोषित केला व ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी 473 धावा करण्याचे कठीण आव्हान उभे … Read more

अबाऊट टर्न : गेम

हिमांशू चला, एक गेम खेळूया. पूर्वीपासून चाललाच आहे; पण आता हाच कंटिन्यू करूया. “तुम अगर एक मारोगे तो हम चार मारेंगे,’ हे ब्रिदवाक्‍य घेऊनच यापुढं वाटचाल करूया. सुदैवानं आपण दोघं एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोतच. (शत्रू म्हणायला नको; नाहीतर पुढे पंचाईत होईल.) दोघांच्याही हाती सत्ता आहे आणि सत्तेचा गैरवापर करणारेही सगळीकडेच असल्यामुळे सगळ्यांचेच हात दगडाखाली आहेत. सगळ्यांचेच … Read more

पब्जीचे भारतात स्पेशल गेमसह परतण्याचे संकेत; यावेळी चिनी कंपन्यासह कोणतीही भागीदारी नाही!

भारतातून एका महिन्याची एक्झिट घेतल्यानंतर आता पब्जी कॉर्पोरेशनने भारतात पब्जी मोबाईलच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. भारतीय वापरकर्त्यांसाठी एक स्पेशल गेमही लाँच करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे पब्जी नवीन गेमसाठी कोणत्याही चिनी कंपन्यांशी भागीदारी न करण्याचा निर्णय घेतला आहे. पब्जी कॉर्पोरेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लवकरच पब्जी मोबाईल भारतात सुरू होईल. यासाठी कंपनी … Read more

भारती विद्यापीठच्या विद्यार्थ्याने तयार केला “रॉंग टर्न’

संगणक “गेम’ तयार करण्यात मिळाले यश; “गुगल’वरही उपलब्ध  – संतोष कचरे  आंबेगाव बुद्रुक –  भारत आणि चीन देशाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चिनच्या अनेक ऍप्स्‌ तसेच गेम्स्‌वर बंदी घालण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होकल फॉर लोकलनुसार संगणक अभियंत्यांना याकामी नवनिर्मितीचे आवाहन केले होते. यानुसार भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागात चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या राम भोंगळे … Read more

काय म्हणताय? ‘पब्जी’ चे भारतात पुनरागमन होणार?

पुणे – आपणही पब्जी मोबाइल गेमचे चाहते आहात आणि गेमवरील बंदीमुळे दु:खी असल्यास, ही बातमी खास आपल्यासाठी आहे. एअरटेल आणि पब्जी मोबाइलमध्ये वाटाघाटी सुरू असल्याचे वृत्त आहे. जर चर्चा यशस्वी झाल्या तर पब्जी मोबाइल गेम लवकरच भारतीय बाजारात पुनरागमन करू शकेल. इंग्रजी टेक वेबसाइट एन्ट्रॅकरच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, रिलायन्स जिओशी बोलणी … Read more

#IPL2020 : एका खेळीत पडीक्कल हिट

दुबई – नवोदित देवदत्त पडीक्कल व मिस्टर 360 एबी डीविलियर्स यांनी फटकावलेल्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर यजुर्वेद्र चहल आणि नवदीप सैनी यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा 10 धावांनी पराभव करत आयपीएल स्पर्धेत विजयी सलामी दिली.  या सामन्यात केरळचा … Read more

#ENGvWI : इंग्लंडच्या खेळात सुधारणा हवी – हुसेन

साउदम्पटन :- वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी अत्यंत दर्जाहीन फलंदाजी केल्यामुळेच त्यांना पराभव पत्करावा लागला. या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांत त्यांना जबाबदारीने खेळ करताना फलंदाजीतही सुधारणा करावी लागणार आहे, असे मत इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी व्यक्‍त केले आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडला दोन्ही डावांत फलंदाजी करताना अपयश आले. … Read more

खेळ रंगला “वीज चोरी’चा

पैठणीच्या कार्यक्रमातील प्रकार; महावितरण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष चिखली  (वार्ताहर) – चिखली येथील गजानन म्हेत्रे उद्यानात राजरोस खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमात वीजचोरीचा खेळ रंगविण्यात आला. मोकळ्या मैदानात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ही वीजचोरी करण्यात आली. विशेष म्हणजे विश्‍वरत्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्यानात आयोजन करण्यात आले. यावेळी झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि होम मिनिस्टर … Read more

सरका…सरका…आम्हाला जाऊ द्या…

पुणे : बच्चे कंपनीच्या खेळांचे प्रकार काय, कसे आणि कोणते असतील याचा अंदाज कोणालाही लावता येत नाही. पालिकेसमोरील जयंतराव टिळक पूल नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो. रविवारी या पुलाचा पादचारी मार्ग मात्र या चिमुकल्यांच्या वाहनांनी गजबजला होता.