रात्रीस खेळ चाले सूरफाट्यांचा

निमसाखर – सोशल मीडियाच्या विळख्यात आजची तरूणाई जखडली जात आहे. ही पिढी मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करीत आहे. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळाकडे तरुणाईचा ओढा निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र, या सोशल मीडियाला फाटा देत निमसाखर येथील तरुणांकडून मैदानी खेळून इतर तरुणांना मार्गदर्शक ठरत आहे. सध्या टीव्हीबरोबरच सोशल मीडियाच्या युगात मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. … Read more