गणपती बाप्पा मोरया..! श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित

पुणे – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची पुणे महापालिकेकडून ‘ऐतिहासिक वारसा स्थळ’ म्हणून घोषणा करण्यात आली आहे. याचबरोबर महापालिकेच्या हेरीटेज वॉकमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश करण्यात आला आहे. ब्रिटीश राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि त्यासाठी सर्व जाती धर्मांना एकत्र आणण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मांडली होती. … Read more

गणपती बाप्पा मोरया…! एकाच मंदिरात गणपतीच्या दोन स्वयंभू मूर्ती

आळ्यात प्राचीन मंदिर ः नवसाला पावणारा अशी बाप्पाची ओळख बेल्हे – जुन्नर तालुक्‍यातील आळे येथे स्वयंभू पांदिचा गणपती हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच मंदिरात गणपतीच्या दोन स्वयंभू मूर्ती आहेत. एकाच मंदिरात बाप्पाच्या दोन शेजारीच मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर असल्याचे येथे येणारे भक्तगण सांगतात. तर याठिकाणी पूर्वी पांदिचा रस्ता होता … Read more

“गणपती बाप्पा मोरया यंदा नियुक्‍ती होऊ द्या’

एमपीएससी उत्तीर्ण झालेल्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुणे – “जय गोविंदा नियुक्‍ती होईल का यंदा’, “गणपती बाप्पा मोरया यंदाच्या वर्षी नियुक्‍ती लवकर होऊ द्या’ अशी घोषणाबाजी करीत उमेदवारांनी नियुक्‍तीच्या प्रश्‍नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्‍ती मिळत नसल्याने भावी अधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी लोटांगण घालून भीक मांगो … Read more

सोशल मीडियावरही गणपती बाप्पा मोरया

पिंपरी  – श्रावण महिना सुरू होताच व्रतवैकल्य आणि सणांची चाहुल लागते. नागपंचमी, रक्षाबंधन, गणेशोत्सव असे एकापाठोपाठ एक सण सुरू होतात. तसेच गणपती बाप्पांच्या आगमनाची ओढ लागते. एक-एक दिवस मोजला जाऊ लागतो. या महिन्याच अखेरीस गणरायांचे आगमन होणार असल्याने बाजारपेठ सजली आहे. तसेच सोशल मीडियावरही सध्या गणपती बाप्पा मोरया सुरू आहे. श्रीं ची मूर्ती, सजावटीचे व … Read more