..म्हणून उज्जैनमधील गणेश मंदिरात १७ फेब्रुवारीला साजरा होणार प्रजासत्ताक दिन ‘जाणून घ्या’ नेमकी काय आहे परंपरा

नवी दिल्ली – प्रतिवर्षी देशभर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. मात्र, उज्जैनमध्ये हे दोन्ही दिवस ग्रेगरियन कॅलेंडरनुसार त्या तारखेला नव्हे, तर भारतीय पंचांगातील निथीनुसार साजरे केले जातात. त्यामुळे मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात या महिन्यात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ही तारीख १७ फेब्रुवारी रोजी येत असल्याने … Read more