pune news : दमदार वादनाने ‘नांदेड सिटी’मध्ये गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न !

Nanded City – “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर…” असा जयघोष आणि नांदेड सिटी (Nanded City) , सिटीझन ढोल पथक, सिक्युरिटी ढोल पथक व मैत्रीण लेझीम पथक यांच्या दमदार व जानदार वादनाने नांदेड सिटी येथे गणेश विसर्जन (Ganesha Visarjan) मिरवणुकी संपन्न झाली. या मिरवणुकी दरम्यान रहिवाशांची एकजूट दिसून आली. येथील रहिवाशांनी दाखून दिले की, ही … Read more

विशेष : निर्माल्यापासून निर्मल

आज गणेश विसर्जन. लाडक्‍या बाप्पाला निरोप देताना “पुढच्या वर्षी लवकर या’, असे शब्द ओठांवर उमटतात. बाप्पाला निरोप देताना निर्माल्याकडेही ध्यान असू द्या. भारत हा देश उत्सव प्रिय आहे. प्रत्येक धर्मात अनेक सणवार, धार्मिक कार्य व उत्सव असतात. या कार्यात देवी, देवतांना प्रसन्न करताना विविधतेने सजवलेले जाते. निर्माल्य मनोभावे वहात असतात. दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडून … Read more

हडपसरमध्ये यंदा नवीन कालव्यात थेट गणेश विसर्जन नाही

हडपसर(विवेकानंद काटमोरे,प्रतिनिधी) : यंदाच्या वर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक विसर्जन स्थळांवर म्हणजे हडपसर मधून वाहणारा नवीन कालवा तसेच मुळा-मुठा नदी पात्र येथे नागरिकांना थेट गणेश विसर्जन करता येणार नाही . तर महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुमारे ३६ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था महापालिकेकडून केली आहे. नवीन कालवा आणि मांजरी बुद्रुक येथील मुळा- मुठा नदी ही या … Read more

गणेशमूर्ती विसर्जनासाठीही ठिकठिकाणी “रांगा’!

धरणातून विसर्गामुळे नदीपात्रालगतचे काही हौद पाण्यात : होडीचीही सुविधा पुणे – गणेशमूर्ती विसर्जनासाठी या वर्षी पुणेकरांना रांगेत थांबण्याची वेळ आल्याचे शनिवारी दिसले. खडकवासला साखळीतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने मुठा नदीत सुमारे 18 हजार क्‍युसेक विसर्ग गुरूवारी रात्रीपासून सुरू करण्यात आला. त्यामुळे डेक्कन, म्हात्रेपूल, विठ्ठलवाडी, नारायणपेठ परिसरातील विसर्जन हौद तसेच घाटांवर मोठ्या प्रमाणात पाणी … Read more