PUNE : निविदांसाठी थेट नेत्यांच्या नावाने दबाव!

पुणे – गणेशोत्सव काळात निकृष्ट, अस्वच्छ मोबाइल टॉयलेट पुरवण्यात आले. यानंतर पालिकेच्या नियोजनावर टीकेची झोड उठली आहे. असे असताना पालिकेने पुढील वर्षाच्या गणेशोत्सवासह मोबाइल टॉयलेट पुरवण्यासाठी तब्बल 24 लाख 99 हजार 200 रुपयांची निविदा काढली आहे. ठराविक ठेकेदाराला हे काम देण्यासाठी इतर ठेकेदारांनी ही निविदा भरू नये म्हणून एका बड्या नेत्याचे नाव पुढे करत “इतर … Read more

नगर – सहा तालुक्‍यांत सरासरी 100 टक्के पाऊस

नगर –  जिल्ह्यात दहा दिवसात सर्वदूर पाऊस झाला. जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरीच्या 92 टक्के पाऊस झाला. यात सहा तालुक्‍यात सरासरीच्या शंभर टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस झाला असून सर्वात कमी पावसाची टक्केवारी श्रीरामपूर तालुक्‍यात अवघी 47.2 टक्के झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गणेशोत्सावच्या दुसर्यादिवश गुरूवार (दि.21) पासून पावसाला सुरूवात झाली. यात काही तालुक्‍यांत अतिवृष्टी … Read more

यापुढे गणेशोत्सवात डीजे लावणार नाही; चतुर्थीदिवशी कोथरूडमध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली शपथ

पुणे – डी. जे. चा दणदणाट, लेझर शो आणि धांगडधिंगा अशी पुण्याच्या गणेशोत्सवाची प्रतिमा होत आहे. ती बदलणे काळाजी गरज आहे. त्याचे प्रथम पाऊल कोथरूड परिसरातील सुतारदरा येथील शिवकल्याण मित्र मंडळाने टाकत “संकष्टी चतुर्थीला’ सर्व कार्यकर्त्यांनी शपथ घेत “यापुढे मंडळात डी.जे. वाजणार नाही,’ असा निश्‍चय केला आहे. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत काही बोटावर मोजण्याइतकीच मंडळे … Read more

Pune Gramin : काटी गावात गणेशोत्सवानिमित्त १०१ रक्तदात्यांचे रक्तदान

– नीलकंठ मोहिते (प्रतिनिधी) इंदापूर – आपल्या गावासाठी, आपल्या माणसांसाठी काम करण्याची भूमिका त्या गावातील युवकांची असेल तर, गावातील प्रत्येक घटकाला आपले जीवन जगताना आनंद मिळतो. हाच आनंद देण्याची भूमिका काटी गावात जय हनुमान तरुण मंडळ गेल्या अनेक वर्षापासून यशस्वीपणे घेत आहे. याचा आम्हास अभिमान वाटतो. असे गौरवोद्गार इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे … Read more

Raj Thackeray : “उत्सवाची, आनंदाची किंमत मोजतोय..; सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे म्हणतात…

Raj Thackeray – नुकतंच महाराष्ट्रात गणोशोत्सव (Ganeshotsav) उत्साहात पार पडला. यावेळी अनेक ठिकाणी डॉब्लीचा दणदणाट ऐकायला मिळाला. त्याच्या आवाजाने काही जणांचा जीव देखील गेला. तर, कुठेतरी मारहाण झाल्याच्या घटना देखील घडल्या. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट लिहली असून, सध्या … Read more

मिरवणुकीत चोरट्यांची हातसफाई; गणेशोत्सवात मोबाइल चोरीच्या 1,100 तक्रारी

पुणे – शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी अनेकांचे मोबाइल चोरले आहेत. लक्ष्मी रस्त्यासह अन्य मार्गावर आणि गणेशोत्सवात मंडळ परिसरात गर्दीच्या ठिकाणी तब्बल 1,100 पेक्षा अधिक मोबाइल चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. गुरुवारी लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरात मुख्य विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाइल चोरट्यांनी लंपास केले. पुणे पोलिसांच्या “लॉस्ट … Read more

पुणे: पोलीस मित्र संघटनेचे गणेशोत्सवात पोलिसांना विशेष सहकार्य

पुणे – पुणे शहरातील ऐतिहासिक गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेने बंदोबस्तात पोलिसांना विशेष सहकार्य केले. पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मंडई, लक्ष्मी रोड तसेच अलका टॉकीज चौकात विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तात सहकार्य करण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते असे शंभराहून अधिक स्वयंसेवक सहभागी … Read more

दुर्गम भागातील गणपती मंडळ घडवत आहे ‘अधिकारी आणि नोकरदार’; गणेशोत्सवाला दिली समाजकार्याची किनार

भोर – गणेश तरुण मंडळ (Ganapati Mandal) म्हटलं तर समोर उभं राहते, अमाप खर्च करून आणलेल्या सिनेकलाकार आणि सेलिब्रिटी.. यांसह आदी वाजवी उपक्रम यामुळे होणारी वादविवाद… याला अपवाद ठरत आहे. भोर तालुक्यातील (bhor dist) वेळवंड खोऱ्यातील करंदी बु. येथील शिवराय तरुण मंडळ. या मंडळाने शालेय विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणावर स्वखर्चाने भर दिला जात आहे. … Read more

PUNE : दिवसभर मुसळधार; पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

पुणे – गणेशोत्सव बहरात आलेला असताना उत्सवाच्या पाचव्या दिवशीही शहरात धो-धो पाऊस झाल्याने शहरातील रस्ते जलमय झाले. साचलेल्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पालिका प्रशासनाची धावपळ उडाली. शहरावर दिवसभर प्रचंड काळे ढग दाटून आले होते. सकाळपासूनच भुरभूर सुरू झाली होती. शहरासह उपनगरांत दुपारनंतर पावसाचा जोर वाढत गेला. काही ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळाला. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत … Read more

Pune Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवात मध्यभागात जड वाहनांना प्रवेश बंद

पुणे : गणेशोत्सवात मध्यभागात जड वाहनांना प्रवेश बंद करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले. उत्सवाच्या कालावधीत मध्यभागात भाविकांची मोठी गर्दी होती. गणेश विसर्जनापर्यंत मध्यभागातील प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. दिवसा आणि रात्री मध्यभागातील प्रमुख रस्ते जड वाहनांसाठी बंद राहणार आहेत, असे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे. जड … Read more