नगर | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

नगर, (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोर्हाळे शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह त्याचे ४ साथीदार अटक केली. त्यांच्याकडून १ तलवार, १ कटावणी, १ कत्ती, १ लाकडी दांडके, मिरचीपुड, ४ विविध कंपनीचे मोबाईल, २ चारचाकी कार असा १० लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात … Read more

Pune Gramin : पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

लोणी काळभोर (प्रतिनिधी) – कुंजीरवाडी ( ता. हवेली ) येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चौघांना लोणी काळभोर पोलीसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. या संदर्भात सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले, या … Read more