वाघोली: गांजा विक्रीप्रकरणी महिलेवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

वाघोली – वाघोली येथे गायरान वस्तीत १ किलो ३२९ ग्रॅम गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली असून एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. छकुली राहुल सुकळे (वय २४, रा. वाघोली) असे गांजा  बेकायदेशीररित्या विक्रीकरिता बाळगणाऱ्या महिलेचे नाव आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक … Read more

नगर | राहाता पोलिसांनी पकडला ५०० किलो गांजा पकडला

राहाता, (प्रतिनिधी) – राहाता शहरातील शनी रोडवर पोलिसांनी मालवाहतूक टेम्पोमधून ४०० ते ४५० किलो गांजा पकडला. गांजाची बाजारामध्ये किंमत ४४ लाख ९७ हजार असल्याचे समजत. याप्रकरणी टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आज सकाळी पोलीस गस्त घालत असताना शनी रोडवर विना वाहन क्रमांकाचा टेम्पोचा संशय आल्याने चालकास गाडी थांबवण्यास सांगून त्याची विचारपूस केली असता गाडीतील दोघांनी … Read more

अहमदनगर -राहुरीत दोन गावठी कट्ट्यासह गांजा जप्त

राहुरी – राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने आज दोन गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे पिस्तूल व तीन काडतुसे व चौदाशे चाळीस ग्रॅम गांजा जप्त केला. दोघांना पोलिसांनी अटक केली. जॉन कॅसिनो परेरा (वय 36) व अब्दुल वाहत सय्यद साबीर (वय 31 ,दोघे रा. नगर) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे … Read more

सातारा : गांजा लागवड व विक्रीप्रकरणी दोघे बोरगाव पोलिसांच्या ताब्यात

दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत नागठाणे : कुसवडे (ता. सातारा) येथे गांजा लागवड केल्याप्रकरणी अशोक पांडुरंग पवार (रा. कुसवडे) याच्यावर तर नागठाणे (ता. सातारा) येथे गांजा विक्री करणाऱ्या अमोल अण्णा मोहिते (रा. नागठाणे) याच्यावर बोरगाव पोलिसांनी कारवाई केली असून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 6 किलो 350 ग्रॅम वजनाचा एक लाख 56 हजार 500 रुपये … Read more

Pune Crime: अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला 520 किलो गांजा, तिघांना अटक

पुणे – अंमली पदार्थ विरोधी पथक-2 यांनी गांजाची तस्करी करणाऱ्या तीघांना ताब्यात घेऊन तब्बल 1 कोटी 4 लाख रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. हा तब्बल 520 किलोचा गांजा कर्जत येथे नेण्यात येणार होता. पोलिसांनी गाडीची झडती घेऊ नये तसेच संशय येऊ नये म्हणून त्यांनी एका महिलेला पैसे देण्याचे आमिष दाखवून गाडीत बसवले होते. तसचे गाडीला … Read more

जर्मनीमध्ये ‘गांजा’च्या शेतीला मान्यता; घराच्या अंगणामध्येही पीक घेता येणार

बर्लिन – जगाच्या पाठीवर बहुतेक देशांमध्ये अमलीद्रव्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शेतीवर आणि उद्योगावर बंदी आहे. अशाप्रकारचा व्यवसाय करणे बेकायदेशीर असून त्याबद्दल शिक्षाही भोगावी लागते. पण आता जर्मन सरकारने आपल्या देशामध्ये गांजाची शेती करणे वैध ठरवले असून सर्वसामान्य नागरिक आपल्या घराच्या किंवा बंगल्याच्या अंगणामध्ये सुद्धा गांजाचे पीक घेऊ शकतील. जर्मनी च्या संसदेमध्ये याबाबतचे विधेयक लवकरच मांडण्यात येणार … Read more

बसून गांजा ओढा आणि दरमहा ८८ लाख पगार घ्या! जगातील सर्वात विचित्र नोकरी करणार का?

एका जर्मन कंपनीने अतिशय विचित्र काम हाती घेतले आहे. बसून गांजा ओढा आणि दरमहा ८८ लाख रुपये पगार घ्या! या नोकरीला जगातील सर्वात विचित्र नोकरी म्हटले जात आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना ही नोकरी मिळेल त्यांना भरघोस पगार मिळेल. याला ‘सर्वात नशेचे काम’ म्हटले जात आहे. जर्मन कंपनीने ‘कॅनाबिस टेस्टर’ पदासाठी ही नोकरीची … Read more

औंढा विश्रामगृहासमोर 38 किलो गांजा जप्त

हिंगोली – औंढा नागनाथ ते परभणी रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 38 किलो गांजा पकडला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. शेख गौस शेख पाशा (वय 32, पूर्ण, परभणी), रविंद्र अमरसिंग राठोड (वय 34, वाशिम), शेख मोईनोद्दीन शेख अलिमोद्दीन (वय 36, पूर्णा परभणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी 38 किलो गांजा आणि गुन्ह्यात … Read more

भाजप पदाधिकाऱ्याकडे आढळला 1900 किलो गांजा; पक्षातून हकालपट्टी

रतलाम – भारतीय जनता पक्षाच्या मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्याकडे 1900 किलो गांजा आढळून आला होता. हा पदाधिकारी मादकद्रव्यांच्या चोरट्या व्यापारात गुंतला असल्याचे पोलिसांना आढळून आल्यानंतर भाजपने त्याच्यावर कारवाई केली असून त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. विवेक पोरवाल असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून त्याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्याकडील या गांजाचा साठा ग्वाल्हेर … Read more

ओतूरमध्ये सापळा लावून ३ लाखाचा गांजा जप्त, दोघे ताब्यात

बेल्हे – ओतूर (ता.जुन्नर) येथे गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व ओतूर पोलीस यांनी संयुक्तरित्या कारवाई केली. त्यांच्याकडून ३ लाख १० हजार रुपये किंमतीचा १८ किलो गांजा व ३ लाख ५० हजार किंमतीची गाडी असा ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक … Read more