गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे घराला आग; कुटुंबातील आठ जण होरपळले

आग्रा येथील शाहगंज पोलीस स्टेशन हद्दीतील भोगीपुरा येथील वाल्मिकी वस्तीमध्ये सोमवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील आठ जण होरपळ आहेत. हा अपघात सकाळी 8.15 च्या सुमारास झाला. वाल्मिकी वस्ती येथील रहिवासी विनोद यांच्या घरात अचानक सिलिंडरने पेट घेतला. आगीमुळे कुटुंबात एकच गोंधळ उडाला. या आगीमध्ये विनोद, त्याची पत्नी कमलेश, मुलगा, भाची यांच्यासह आठ … Read more

नाशिकमध्ये काडीपेटी पेटवताच गॅसचा सिलिंडरचा भीषण स्फोट, 6 कामगार जखमी

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कुमावतनगरमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 6 कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 6 कामगारांपैकी 2 कामगार 90 टक्के भाजले असल्याची माहिती समोर आली आहे. लवलेश धरम पाल (रा. अदालतपूर, उत्तर प्रदेश), अखिलेख धरमपाल, विजयपाल फत्तेपूर, संजय मौर्य, अरविंद पाल, … Read more

दुर्दैवी : गॅस सिलिंडर स्फोटात कुटुंबातील सात जण ठार; रात्रीच्या वेळी घडली घटना

अहमदाबाद – गुजरात मध्ये एका घरात गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे स्फोट होऊन त्यात सात जण मरण पावल्याची घटना घडली आहे. प्रत्यक्षात गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याची ही घटना मंगळावारी रात्री घडली. त्या खोलीत काही मजुर आणि त्यांचे कुटुंबिय राहात होते. त्यावेळी घरातील जे लोक जखमी झाले त्यातील सात जण गेल्या दोन दिवसांत उपचार सुरू असताना मरण पावले. … Read more

ढाक्‍यातील गॅस सिलेंडरच्या स्फोटात 7 ठार

ढाका – बांगलादेशची राजधानी ढाक्‍यामध्ये आज झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 7 जण ठार झाले आहेत. ढाक्‍यातील मोघबझार या भागात झालेल्या या स्फोटात सात इमारती आणि तीन प्रवासी बसचे नुकसान झाले. आतापर्यंत या स्फोटात सात लोक ठार झाल्याचे आम्हाला समजले असल्याचे ढाक्‍याचे पोलिस आयुक्त शफीक इस्लाम यांनी सांगितले. गॅस सिलिंडरच्या स्फोटांमुळे हा घडला असावा असा प्राथमिक अंदाज … Read more