उमरानला सांभाळा, तोच भविष्य आहे ; व्हिटोरी व गावसकर यांचा बीसीसीआयला सल्ला

मुंबई – सनरायझर्स बैदराबादचा वेगवान गोलंदाज जम्मूतावी एक्‍सप्रेस या नावाने ओळखला जाऊ लागलेला उमरान मलिक आता सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत बनला आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीनेही त्याचे कौतुक केले असून उमरानला सांभाळा तोच उद्याच्या भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचे भविष्य आहे, असे व्हिटोरीने बीसीसीआयला दिलेल्या सल्ल्यात म्हटले आहे. विक्रमादित्य सुनील गावसकर यांनीही उमरानला तातडीने भारतीय संघात … Read more

#SAvIND 1st ODI : राहुलचे नेतृत्व कुचकामी – गावसकर

मुंबई – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. या पराभवासाठी विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी बदली कर्णधार लोकेश राहुलला जबाबदारी धरले आहे. राहुलला रोहित शर्मा जायबंदी असल्याने कर्णधारपद दिले गेले आहे. मात्र, त्याच्या नेतृत्वात कुठेही त्याची हुशारी दिसली नाही, स्पष्टच सांगायचे तर त्याचे नेतृत्व अत्यंत कुचकामी वाटले, अशा शब्दात गावसकर यांनी … Read more

गावसकरांनी केले पंतचे कौतुक

केपटाऊन – टीकेला टीकेनेच उत्तर न देता आपल्या कामगिरीने उत्तर द्यावे, हा विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी दिलेला सल्ला शिरसावंध मानून भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शतकी खेळी केली. त्याच्या याच कृतीचे खुद्द गावसकर यांनी कौतुक केले आहे. पंतने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात दमदार शतकी खेळी केली. त्याच्या खेळीवर गावसकर यांच्यापासून अनेक … Read more

#T20WorldCup | भारतीय फलंदाज पॉवरप्लेमध्ये अपयशी – गावसकर

दुबई – पॉवरप्लेमध्ये भारतीय फलंदाजांनी ज्या पद्धतीने धावा करणे गरजेचे होते तसे घडले नाही. एकेकाळी आपण या पहिल्या सहा षटकांत आक्रमक फलंदाजी करत होतो मात्र, या स्पर्धेत तसे चित्र दिसले नाही. पॉवरप्लेमध्ये दोनच क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात त्याचा लाभ घेण्यात आपण कमी पडलो व त्यामुळेच पहिल्या दोन्ही सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही.तसेच … Read more

#WTC21 Final : अश्‍विन व जडेजाच ट्रम्पकार्ड – गावसकर

साउदम्पटन – भारत व न्यूझीलंड या दोन्ही संघांची क्षमता समान आहे. केवळ त्यांच्याकडे रवीचंद्रन अश्‍विन व रवींद्र जडेजा हे दोन मोहरे नाहीत. आणि तेच या सामन्यात ट्रम्पकार्ड ठरतील, असा इशारा विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी न्यूझीलंड संघाला दिला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून भारतीय संघाच्या या दोन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने प्रतिस्पर्धी संघाला दडपणाखाली ठेवले … Read more

गावसकरांबरोबर खेळण्याचे स्वप्न होते – सचिन

मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतरही दोन गोष्टी सत्यात न उतरल्याची खंत बोलून दाखवली. विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्यासह खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, तसेच व्हिव रिचर्डस यांच्याविरुद्धदेखील खेळता आले नाही. याच गोष्टी आजही मला सतावतात, अशा शब्दांत सचिनने आपली खंत बोलून दाखवली. सचिनने आपल्या मोठ्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले … Read more

#INDvENG : अश्‍विनने स्वतःला सिद्ध केले – गावसकर

मुंबई – रवीचंद्रन अश्‍विनची कामगिरी कौतुकास्पद झाली असून त्याने या अष्टपैलू कामगिरीने स्वतःला सिद्ध केले, अशा शब्दांत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी अश्‍विनचे कौतुक केले आहे. अश्‍विन संघाची गरज ओळखून गोलंदाजी करतो. फलंदाजांना अडचणीत आणणे व अचानक एखाद्या अनपेक्षित चेंड टाकून त्यांना बाद करण्याची कला त्याच्याकडे आहे. या कसोटी मात्र, त्याने फलंदाजी भारताच्या इतर फलंदाजांचे मनोधैर्य … Read more

बीसीसीआयची मागणी योग्य – गावसकर

सिडनी – क्वीन्सलॅंड राज्यात करोनाचे नियम कठोर असल्याने तसेच अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान बायोबबलमध्येच राहिल्यामुळे पुन्हा विलगीकरण कशासाठी असा प्रश्न विचारत असलेल्या बीसीसीआयच्या भूमीकेचे विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी समर्थन केले आहे. बीसीसीआयदेखील भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी बांधील आहे. त्यामुळे खेळाडूंचा विचार करून बीसीसीआयची मागणी चुकीची नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले. करोनाच्या वाढत्या धोक्‍यामुळे … Read more

धोनीपेक्षा कोहलीच सरस – गावसकर

नवी दिल्ली – दशकातील सर्वात सरस खेळाडू महेंद्रसिंग धोनी नव्हे तर विराट कोहली आहे, असे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण, असा प्रश्‍न त्यांना एका चॅटशोमध्ये विचारण्यात आला होता, त्यावर गावसकर यांनी कोहलीच्या पारड्यात मत टाकले.  जर व्यक्तिगत कामगिरी पाहिली तर कोहलीच सर्वोत्तम वाटतो. त्याने एक फलंदाज म्हणून … Read more

धोनीवरील टीकेचे गावसकर यांच्यावरच बुमरॅंग

दुबई – चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी विक्रमादित्य सुनील गावसकर यांची बोलती बंद केली आहे. महेंद्रसिंग धोनी नक्की कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार, अशी उपरोधिक विचारणा गावसकर यांनी केली होती. जर चेन्नईचा संघ एकही गडी न गमावता विजय मिळवत असेल तर मग धोनीच्या फलंदाजीच्या क्रमांकावर बोलण्याचा प्रश्‍नच येत नाही, अशा शब्दात फ्लेमिंगने गावसकर … Read more