खेडमधील घाटात ट्रकची दोन वाहनांना धडक

दुचाकीस्वाराचा मृत्यू : पिकअपमधील तिघे गंभीर जखमी राजगुरूनगर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड घाटात भरधाव मालवाहतूक ट्रकने दोन वाहनांना धडक दिली. या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर मालवाहतूक ट्रकही रस्त्यावर उलटला. ही घटना रविवारी (दि. 21) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. दरम्यान, ट्रकचालकाला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. … Read more

देवेंद्र फडणवीसांच्या बैलगाड्याने केला 12 सेकंदांत घाट पार

इंदोरी – इंदोरी येथील बैलगाडा शर्यतीचा घाट, शौकिनांनी केलेली एकच गर्दी अशातच भिर्रर्र…. झाली…. अशी आरोळी कानी पडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बैलगाड्याने 12 सेकंदांत इंदोरीचा घाट पार केला. त्यानंतर उपस्थितांनी केलेला जल्लोष हा बैलगाडा शर्यतींमधील उत्साह द्विगुणीत करणारा ठरला. मावळ तालुक्‍यातील इंदोरी येथील महाहिंदकेसरी घाट येथे निमंत्रित बैलगाडा शर्यतीचे रविवारी (दि.20) आयोजन … Read more

दापोडी येथील घाटाची दुरवस्था

प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिक दुर्गंधीने त्रस्त पिंपळे गुरव – पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना नदीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु महापालिका प्रशासन नदी सुधार प्रकल्पाकडे व नदी पात्राच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याने नदीचे आरोग्य बिघाडले आहे. पवना नदीपात्रात सांडपाणी व दूषित पाणी सोडण्यात येत असल्याने जलप्रदूषण वाढले आहे. परिणामी नदी परिसरात दुर्गंधी येत असून नागरिक त्रस्त आहेत. तसेच … Read more

चंदनपुरी घाटात अज्ञात वाहनांची बिबट्याला धडक

संगमनेर : तालुकयातील चंदनपुरी घाटात अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली आहे. अर्धा तास बिबट्याची जगण्यासाठी धडपड चालू होती. सोमवारी सायंकाळी ६: ३० वाजता हि घटना घडली. ग्रामस्थांनी बिबट्याला रस्त्याच्या कडेला आणून १०० वर फोन करून माहिती दिली. तोपर्यंत बिबट्याने प्राण सोडला होता.  

चाळण झालेल्या घाटरस्त्याची तात्पुरती डागडुजी

उरुळी कांचन – शिंदवणे परिसरात रस्त्याची चाळण झाली आहे. खड्डा का रस्ता, रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे पडले आहेत. याबाबतचे वृत्त प्रभातने प्रसिद्ध केल्यावर या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, दुरूस्ती करावे, अशा सूचना शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांनी तातडीने केल्याने रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून बुजविण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. उरुळी कांचन – जेजुरी … Read more