घोस्ट स्टोरीजमध्ये ‘या’ अभिनेत्यासोबत जान्हवी दिसणार प्रमुख भूमिकेत

लस्ट स्टोरीजनंतर आता नेटफ्लिक्‍स भुतांवर आधारीत लघू चित्रपटांची सीरिज घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव घोस्ट स्टोरीज ठेवण्यात येणार आहे. यातल्या एका लघूपटाच दिग्दर्शन झोया अख्तर करणार आहे. त्यात जान्हवी कपूर आणि विजय वर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या लघूपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असल्याची माहिती देखील मिळाली आहे. नुकतेच जान्हवी कपूरने झोया अख्तरची भेट घेतली … Read more