मेलोनींपासून मुइज्जूपर्यंत जगभरातून नरेंद्र मोदींवर विजयी हॅट्रिकसाठी अभिनंदनाचा वर्षाव

Congratulations to Narendra Modi ।

Congratulations to Narendra Modi । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करणार आहे. मात्र, गेल्या दोन निवडणुकांप्रमाणे यंदाही भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नाही. पण एनडीएने 290 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. यासह केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे.यासह मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी … Read more

आज इटलीला मिळणार नवे पंतप्रधान ; आघाडीवर असणाऱ्या जॉर्जिया मेलोनी होणार पहिल्या महिला पंतप्रधान?

न्यूयॉर्क : इटलीमध्ये आज पंतप्रधानपदासाठी निवडणुका होत आहेत. इटलीला आज नवे पंतप्रधान मिळणार आहेत. नव्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत जॉर्जिया मेलोनी या आघाडीवर आहेत. त्यांचा विजय झाला तर जॉर्जिया मेलोनी यांनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जॉर्जिया मेलोनी या इटलीचा तानाशाह मुसोलिनीच्या कट्टर समर्थक आहेत. मेलोनी ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाच्या … Read more