“रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश म्हणजे फडणवीसांच्या कपटी राजकारणाला…” ; ठाकरे गटाची सडकून टीका

Thackeray group on Fadnavis। नरेंद्र मोदींनी काल इतिहास रचत तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात निवडूण आलेल्या बहुतांश राज्यातील खासदारांचा समावेश करण्यात आला. खास करून महाराष्ट्रातील सहा खासदारांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. यात रक्षा खडसे यांचाही समावेश आहे. यावरूनच ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आलीय. ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या सामनामधून … Read more

‘संजय राऊतांचं डोकं तपासावं लागेल…’; भाजपच्या बड्या नेत्याचा थेट हल्ला

Girish Mahajan on Sanjay Raut | Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये लिहिलेल्या रोखठोक या सदरात केंद्रीय राजकारणाबाबत काही मोठे दावे केले आहे. या लेखात भाजप पक्षातील अंतर्गत वादाबाबत सांगण्यात आले आहे. संजय राऊत यांनी नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह … Read more

छगन भुजबळ नाराज? भेटीनंतर गिरीश महाजन यांनी दिले स्पष्टीकरण…

Girish Mahajan Meet Chhagan Bhujbal|

Girish Mahajan Meet Chhagan Bhujbal|  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण 13 मतदार संघात मतदान पार पडणार आहे. यात दिंडोरी आणि नाशिक मतदार संघाचा देखील सहभाग आहे. पण येथे महायुतीतील काही पक्षांचे नेते सक्रिय नाही, अशा तक्रारी करण्यात येत आहे. यातच आता नाशिकमधून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यादरम्यान … Read more

मोठी घोषणा ! “मी यापुढे निवडणूक लढवणार नाही “- एकनाथ खडसे

Eknath Khadse ।

Eknath Khadse । राज्यातील ज्येष्य नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या निवडणुकीविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी,”मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी  एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी ही घोषणा केलीय. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी, “माझा भाजपमध्ये प्रवेश होईल हे विनोद तावडे यांनी सांगितले … Read more

‘भाजपच्या जीवावर शिवसेना जिंकली…’; गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला

Girish Mahajan On Uddhav Thackeray – आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे आमदार आणि खासदार हे भाजपच्या जीवावर निवडून आले, आम्ही नसतो तर यांचे 15 आमदार तरी निवडून आले असते का? असा सवाल मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला. गिरीश महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे किती वर्ष आमच्या सोबत … Read more

“आधी राजीनामा द्या, मगच प्रचारात या…”; गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंवर थेट निशाणा

शिर्डी- आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना निवडून देण्याचे आवाहन खडसे करत आहेत. मात्र, खडसेच्या या कृतीवर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी थेट निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. खडसे यांनी आगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावे. राजीनामा न … Read more

गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना लगावला टोला,’35 वर्षे आमदारकी, 20 वर्षे लाल दिव्याची गाडी, एकदा हरले की लगेच पक्ष बदलला’

Lok Sabha Election 2024 । शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. एकनाथ खडसे यांनीही आपण भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांना राज्यपाल केले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे … Read more

“एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा” ; पक्षात येण्याअगोदरच खडसेंवर ‘या’ भाजप नेत्याची सडकून टीका

Girish Mahajan on Eknath Khadse ।

Girish Mahajan on Eknath Khadse । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दिग्गज नेत्याची पक्ष बदलाच्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच सध्या सर्वात चर्चेचा विषय म्हणजे शरद पवार गटाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ … Read more

“भाजपमध्ये होता म्हणून तुमची किंमत होती, पण…”; गिरीश महाजन यांचा शरद पवार गटातील नेत्यावर हल्लाबोल

Girish Mahajan|

Girish Mahajan On Eknath Khadse|  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांनी हल्लाबोल केला आहे. मागील काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता खडसे यांच्या सूनेला भाजपकडून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे यातून महाविकास आघाडी कोंडी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात … Read more

गिरीश महाजन यांनी घेतली उदयनराजेंची भेट; राजेंच्या नाराजीवर जलमंदिरात शिष्टाई?

udayanraje bhosale girish mahajan

सातारा – लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असताना, सातारा मतदारसंघातील उमेदवारीबाबत भाजपने अद्याप औपचारिक घोषणा केलेली नाही. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीचे सदस्य व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांची जलमंदिर या निवासस्थानी सोमवारी अचानक भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे 40 मिनिटे कमराबंद चर्चा … Read more