“ठाकरेंनी किमान एक जागा जिंकून दाखवावी” ; भाजप नेत्याचे ओपन चॅलेंज, शरद पवारांचाही केला उल्लेख

Girish Mahajan On Thackeray-Pawar।

Girish Mahajan On Thackeray-Pawar। लोकसभा निवडणूक जशी जवळ येतीय तशी राज्यातील राजकीय घडामोडी घडताना दिसतायत. त्यातच भाजप नेते  गिरीश महाजन यांनी ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी शिवसेनेनं राज्यात एक जागा जिंकून दाखवावी असं खुलंआव्हान दिलं आहे. एवढंच नाही तर शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं असंही महाजनांनी म्हटलंय. … Read more

‘उद्धव ठाकरेंची मशाल पेटणार नाही आणि पवार साहेबांची तुतारी वाजणार नाही’; भाजपच्या बड्या नेत्याची खोचक टीका

Girish Mahajan On Sharad Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आले. त्यानंतर या चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी रायगडावर शरद पवार गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित शरद पवार यांच्या हस्ते या चिन्हाचे अनावर करण्यात आले. यावेळी शरद पवार रोप वे च्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर पोहचले. … Read more

‘राज्यातील गड-किल्ले विकासाला चालना देणार’ – गिरीश महाजन

मुंबई  – मराठी साम्राज्याचा इतिहास आणि आपली संस्कृती राज्यातील 400 पेक्षा जास्त असलेल्या गड-किल्ल्यांच्या अवतीभोवतीच आहे. आपला समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी दि. १९ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने, ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’ साजरा करत आहोत. तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री गिरीश … Read more

“गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार..” अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंचं ट्विट चर्चेत

eknath khadase ashok chavhan

Eknath Khadse : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय वर्तुळात सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक बडे नेते भाजपमध्ये किंवा सहकारी पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसत आहे. यातच काल मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि आज त्यांचा भाजप प्रवेश पार पडला. त्यानंतर आणखी काही जण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. … Read more

‘जसे पेरतो तसे उगवते, मग आता का वाईट वाटते?’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यानं शरद पवारांना डिवचलं

Girish Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात काल ६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या बंडांनंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांचे असणार आहे. शरद पवारांसाठी हा … Read more

‘ठाकरेंनी लोकसभेची एकतरी जागा जिंकून दाखवावी’; गिरीश महाजनांचे ठाकरेंना आव्हान

जळगाव – पंतप्रधान एकाच आठवड्यात दोनवेळा राज्याच्या दौऱ्यावर आले. यावरून विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात आली. याला उत्तर देत भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंवर हल्ला चढवला आहे. महाजन म्हणाले की, ठाकरेंनी राज्यभर फिरून किमान लोकसभेची एकतरी जागा जिंकून दाखवावी, असे आव्हान महाजनांनी ठाकरेंना दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यातच दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. … Read more

Ayodhya Ram Mandir Invitation : “केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नसतील मात्र राज ठाकरे असतील कारण.. ; भाजपचा मोठा दावा

Ayodhya Ram Mandir Invitation : अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात येत आहे. त्यातच राज्यात महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे. त्यावरून सध्या राज्यात राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांच्याविषयीची माहिती देताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्या येण्यावर मोठे विधान … Read more

Bachchu Kadu : “सरकारने दिलेले शब्द पाळले नाहीत, हे खूप दुर्दैवी …”’ बच्चू कडूंचा राज्य सरकारला घरचा आहेर

Bachchu Kadu : राज्यात मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात देण्यात आलेली डेडलाईन आता उद्या संपणार आहे. त्यातच सरकारकडून याबाबत ठोस पाऊल उचलले नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत असताना जरांगे यांची समजूत काढण्यासाठी आणि मुदत वाढवून मिळावी यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान … Read more

मोठी बातमी ! गिरीश महाजन यांची जरांगेंशी पुन्हा चर्चा ‘ती’ मागणी मात्र फेटाळली.. नेमकी काय झाली चर्चा ?

जालना – हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची घोषणा केली. मात्र मनोज जरांगे हे सरकारला दिलेल्या डेड लाईनवर ठाम आहेत. अशात आज पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन आणि तानाजी सावंत यांनी जरांगे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. येत्या 23 डिसेंबरला बीड शहरात मराठा आंदोलक मनोज जरांगे … Read more

Maratha Reservation: ‘मुख्यमंत्री शब्द पाळत नाहीत, पुढील आंदोलनाचे 24 ला बघू’ – मनोज जरांगे

जालना – मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. येत्या दोन दिवसांत ही मुदत संपणार आहे. 23 डिसेंबरला या पुढील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड येथे भव्य सभा होणार आहे. त्यापूर्वी आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात पोहोचले होते. … Read more