PUNE: जमीन मोजणीच्या नकाशावर यापुढे अक्षांश, रेखांश

पुणे – भूमी अभिलेख विभागाने जमीन मोजणीसाठी अद्ययावत केलेली संगणक प्रणाली ई-मोजणी 2.0 ही कार्यान्वित केली आहे. त्यानुसार मोजणी प्रकरणांमध्ये जमीन मोजणीसाठी जीआयएस आधारित रोव्हर्स मशिन या आधुनिक तंत्रद्न्यानाचा वापर करून मोजणी करण्यात येते. या मोजणी नकाशावर अक्षांश व रेखांश (कोर्डिनेट्स) असलेली जमीन मोजणीची क प्रत उपलब्ध करून देण्यास शासनाने परवानगी दिली आहे. भूमि अभिलेख … Read more

मिळकतकर बिलांचा गोंधळ संपणार; महापालिकेकडून 40 टक्के सवलतीच्या कामकाजात बदल

पुणे – राज्य शासनाने पुणेकरांना 1970 पासून निवासी मिळकतींच्या कर आकारणीत देण्यात येणारी 40 टक्के सवलत कायम ठेवली असली तरी महापालिकेच्या कर संगणक विभागाच्या कारभारामुळे लाखो पुणेकरांना चुकीची बिले आली आहेत. तर अनेक बिलांमध्ये गोंधळ वाढविणारी रक्कम असल्याने पुणेकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी, मिळकतकर कर भरणाऱ्यांची संख्या घटली असून त्याचा फटका महापालिकेच्या … Read more

पुणे : अतिरिक्‍त आयुक्‍तांनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर

पुणे- महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या नोंदी “जीआयएस’ प्रणालीमध्ये होत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे महापालिकेच्या तीनही अतिरिक्‍त आयुक्‍तांनी सर्व विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना फैलावर घेत फटकारले आहे. तसेच जुन्या आणि यापुढे करण्यात येणाऱ्या नव्या कामांच्या नोंदी त्वरित “जीआयएस प्रणाली’च्या बेस मॅपवर करण्यात याव्यात, असे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या विकासकामांच्या अद्ययावत माहितीच्या नोंदी करण्यासाठी टेंडर … Read more