T20 World Cup 2024 : आयपीएलनंतर विश्वचषकातही ग्लेन मॅक्सवेल फ्लॉप, लाजिरवाण्या विक्रमाची केली नोदं…

T20 World Cup 2024 (AUS vs OMA ) :  टी-20 विश्वचषक 2024 सुरु झाला आहे. गुरुवारी या स्पर्धेतील 10वा सामना ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यात झाला. ऑस्ट्रेलियन संघाने हा सामना 39 धावांनी जिंकला असला तरी ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. आयपीएल 2024 नंतर, सध्याच्या स्पर्धेतही त्याचा शून्य बाद होण्याचा क्रम (सिलसिला)कायम आहे. तो काही … Read more

IPL 2024 : करोडों कमावले पण केलं तर काहीच नाही, मॅक्सवेलसह ‘या’ तीन खेळाडूंनी आपल्या संघांला लावला चूना…

IPL 2024 : आयपीएल 2024 नुकतेच संपले. कोलकाता नाईट रायडर्सने या मोसमाचे विजेतेपद पटकावले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. पण  ते एलिमिनेटरमध्ये हरले. दिल्ली कॅपिटल्स याआधीच बाहेर पडली होती. केवळ चार संघच प्लेऑफमध्ये पोहोचू शकले होते. या हंगामासाठी संघांनी कोट्यवधी रुपये खर्च केले होते. मात्र याचा फायदा काही संघांनाच होऊ शकला. या मोसमात … Read more

IPL 2024 : मॅक्सवेलच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद, ‘या’ भारतीय खेळाडूंशी साधली बरोबरी…

IPL 2024, Glenn Maxwell : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात संजू सॅमसनच्या संघाने आरसीबीचा चार गडी राखून पराभव करत क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला. आता 24 मे रोजी राजस्थानचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. कार्तिकशी साधली बरोबरी…. एलिमिनेटर सामन्यात आरसीबी संघाचा स्टार अष्टपैलू ग्लेन … Read more

IPL 2024 (MI vs RCB Match 25) : ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, यामध्ये कार्तिक-रोहितचेही नाव…

IPL 2024 (MI vs RCB Match 25,Glenn Maxwell ) :  आयपीएल 2024 चा 25 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला आहे. आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सचा हा दुसरा विजय आहे. ग्लेन मॅक्सवेल आयपीएल 2024 मध्ये अतिशय खराब फॉर्ममध्ये … Read more

IPL 2024 : ऑस्ट्रेलियासाठी हिरो तर आरसीबीमध्ये झीरो! ‘हा’ खेळाडू बेंगळुरूसाठी ठरतोय ओझं?

IPL 2024 & Royal Challengers Bengaluru : आयपीएल 2024 मध्ये ग्लेन मॅक्सवेल आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) फलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू सध्या संघासाठी बॅटने कोणतीही कमाल करू शकलेला नाही. राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या सामन्यात मॅक्सवेल केवळ 01 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅक्सवेलने पाच डावांत एकदाही 30 धावांचा टप्पा ओलांडलेला नाही. पण … Read more

IPL 2024 ( RCBvsLSG Match 15) : लखनौविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद….

IPL 2024,  Glenn Maxwell : आयपीएल 2024 मध्ये, मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. लखनौने ( Lucknow Super Giants ) हा सामना 28 धावांनी जिंकला. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell ) खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मयंक यादवने त्याला निकोलस पुरनकरवी झेलबाद केले. यासह … Read more

#AUSvWI 2nd T20 : मॅक्सवेलची स्फोटक शतकी खेळी; हिटमॅनच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी…

AUS vs WI 2nd T20 (Glenn Maxwell)  : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात ॲडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20मध्ये ग्लेन मॅक्सवेलने स्फोटक खेळी केली आहे. त्याने 55 चेंडूत नाबाद 120 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 4 गडी गमावून 241 धावा केल्या. मॅक्सवेलचे टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पाचवे शतक होते. या बाबतीत त्याने रोहित शर्माची … Read more

अती मद्यपान केल्याने ग्लेन मॅक्सवेल रुग्णालयात दाखल

सिडनी  – ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलयाने अती मद्यपान केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यामुळे आता त्याच्यावर प्रचंड टीका सुरु झाली असून त्याला पुढील काही काळ ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान देण्यात येऊ नये अन्यथा ऑस्ट्रेलिया क्रिकेटची बदनामी हइल, अशा शब्दात टीकाकारांनी मॅक्सवेलला निशाणा बनवले आहे. अर्थात ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने या चर्चा उथळ असून … Read more

IPL : ….तोपर्यंत आयपीएल स्पर्धेत खेळत राहणार – ग्लेन मॅक्सवेल

मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज व अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने आपण जोपर्यंत शरीर साथ देत राहील तोपर्यंत आयपीएल स्पर्धेत खेळत राहणार असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना अन्य कोणत्याही लीगमध्ये मी खेळत नाही. परंतू आयपीएलसाठी आयसीसीने खास विंडो दिली असल्याने मला त्यात यापुढेही अनेक वर्षे खेळता येणार आहे. माझ्यासाठी तंदुरुस्त राहणे महत्वाचे आहेच … Read more

ICC Player of the Month : प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी 3 खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट, यादीत एका भारतीय खेळाडूचाही समावेश…

ICC Player of the Month : आयसीसीने प्लेअर ऑफ द मंथसाठी तीन खेळाडूंची नावे नॉमिनेट केली आहेत, त्यापैकी दोन ऑस्ट्रेलियाचे आणि एक भारताचे आहेत. आयसीसीच्या या नामांकन यादीत ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रॅव्हिस हेड यांचा समावेश आहे, तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचाही या यादीत समावेश आहे. ट्रॅव्हिस हेड ट्रॅव्हिस हेड विश्वचषकापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, … Read more