पिंपरी | वाढत्‍या तापमानामुळे सुती रुमाला, टोपी आणि गॉगल्सला मागणी

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्‍याने, उन्हापासून स्वताचा बचाव करण्यासाठी शहरात पांढऱ्या रंगाच्या सुती रुमालाला, मागणी वाढली आहे. केवळ रुमालच नाही तर टोपीची आणि गॉगल्सला देखील मागणी ग्राहकांकडून होत असल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने उष्णतेपासून बचाव होण्यासाठी नागरिक टोपी, गॉगल्स, स्कार्प आदी वस्तूंची खरेदी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे … Read more

nagar | उन्हाचा पारा वाढल्याने रस्त्यांवर सन्नाटा

नगर,(प्रतिनिधी) – उन्हाळा सुरू झाला असून दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने सध्या नगरच्या अनेक रस्त्यांवर भरदुपारच्या वेळी सन्नाटा आढळून येतो. दरम्यान, उष्णतेपासून बचाव होण्यासाठी नागरिकांनी टोपी, गॉगल्स, स्कार्प आदींचा आधार घेतला आहे. त्यामुळे या वस्तूंची विक्री वाढलेली दिसून येत आहे. दुपारी बारानंतर घराबाहेर पडणे नागरिकांना नकोसे वाटते. परंतु नाईलाज असेल आणि कामावर जाणे गरजेचे असल्याने … Read more