यंदा साजरा होणार गोखले कन्स्ट्रक्शन्सचा 11 वा नवरात्र प्रॉपर्टी फेस्टिव्हल

पुणे : पारदर्शक व्यवहार, उत्तम दर्जा, वेळेत ताबा यासाठी नावलौकिक असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन्स (Gokhale Construction) या पुण्यातील आघाडीच्या बांधकाम कंपनीने यंदाच्या नवरात्रातील आपल्या भव्य प्रॉपर्टी फेस्टिव्हलची (Property Festival) घोषणा केली आहे. या महोत्सवाचे हे ११ वे वर्ष असून पुणे शहरातील मोक्याच्या ठिकाणी प्रॉपर्टी घेवू इच्छिणारे ग्राहक कायमच या दरम्यान मिळणाऱ्या आर्थिक दृष्ट्या अत्यंत लाभदायक अशा … Read more

गोखले कन्स्ट्रक्‍शन्सचा नवरात्र गृह-महोत्सव ठरणार लाभदायक

पुणे – मोक्‍याच्या जागी निवासी व व्यावसायिक प्रकल्पांची निर्मिती तसेच जुन्या इमारतींचा पुनर्विकास या क्षेत्रात नावलौकिक असलेल्या गोखले कन्स्ट्रक्‍शन्सचा नवरात्रातील गृह महोत्सव यंदा ग्राहकांना अधिक लाभदायक ठरणार असल्याची माहिती गोखले कन्स्ट्रक्‍शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी दिली. गोखले म्हणाले गेली सलग आठ वर्षे आंम्ही सदर गृहमहोत्सवाचे आयोजन करीत आहोत. दरवर्षी ग्राहकांचा महोत्सवास उदंड … Read more

ज्येष्ठ नागरिकांसाठी गोखले कन्स्ट्रक्‍शन्सचा मदतीचा हात

कोथरूड, कर्वेनगर, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता भागात घरपोच किराणा, औषधे पुणे – लॉकडाउनच्या परिस्थितीत गोखले कन्स्ट्रक्‍शन्सच्या वतीने शहरातील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या अंतर्गत शहराच्या प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, कर्वेनगर, पटवर्धन बाग, मयुर, आयडियल, डहाणूकर, रामबाग कॉलनी या भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष हेल्पलाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर संपर्क केल्यानंतर … Read more

गोखले कन्स्ट्रक्शन्सचा ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात

कोथरूड, कर्वेनगर, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता भागात घरपोच किराणा, औषधे पुणे – लॉकडाउनच्या परिस्थितीत गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने शहरातील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या अंतर्गत शहराच्या प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, कर्वेनगर, पटवर्धन बाग, मयुर, आयडियल, डहाणूकर, रामबाग कॉलनी या भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष हेल्पलाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर संपर्क केल्यानंतर … Read more