चांदीच्या दराने केले आश्चर्यचकित, एकाच दिवसात 2600 रुपयांनी वाढ

Gold Silver Rates: सोन्या-चांदीचे भाव रोज नवनवे विक्रम करत आहेत. जागतिक बाजारातील मजबूतीमुळे देशाची राजधानी दिल्लीत चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव 2600 रुपयांनी वाढून 95900 रुपये प्रतिकिलो झाला, तर सोन्याचा भाव 150 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला. गेल्या ट्रेडिंग सत्रात चांदीचा दर 93,300 रुपये प्रति किलो होता. तर … Read more

Gold Price Today: चांदी झाली स्वस्त, सोन्याची चमक वाढली, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा दर

Gold Price Today: शुक्रवारी (6 ऑक्टोबर 2023) भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव 57,400 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 70,900 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 50 रुपयांनी वाढून … Read more

Gold-Silver Rates : सोने व चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या…आजचे दर

नवी दिल्ली – दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याच्या दरात 30 रुपयांनी वाढ होऊन सोन्याचा दर 52,731 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 856 रुपयांनी वाढून 61,518 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,741 डॉलर व चांदीचा दर 21.05 डॉलर प्रति औंस झाला. एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, … Read more

Gold-Silver Rates : ऐन दिवाळीत सोने व चांदीच्या दरात घट

नवी दिल्ली – जागतिक पातळीवर सोन्याची पीछेहाट चालू आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत भारतात सोने आणि चांदीच्या दरात बरीच घट नोंदणी गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 372 रुपयांनी कमी होऊन 50,139 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर 799 रुपयांनी कमी होऊन 56,059 रुपये प्रति किलो झाला. जागतिक पातळीवर सोन्याचा दर कमी होऊन 1,621 … Read more

Gold-Silver Rates : सोने व चांदीच्या दरात घट

नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार बुधवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 265 रुपयानी कमी होऊन 50,616 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 786 रुपयानी कमी होऊन 57,244 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,700 डॉलर तर चांदीचा दर 19.45 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. रुपयाचा दर कमी झाल्यामुळे भारतात सोन्याच्या … Read more

Gold-Silver Rates Today : सोने व चांदीच्या दरात घट

नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार भारतीय सराफात गुरुवारी सोन्याचा दर 195 रुपयांनी कमी होऊन 50,723 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 863 रुपयांनी कमी होऊन 52,819 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,703 डॉलर व चांदीचा दर 17.73 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. एचडीएफसी सिक्‍युरिटीज या … Read more

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात झाली मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार भारतीय बाजारात शुक्रवारी सोने व चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ वाढ झाली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 594 रुपयांनी वाढून 50,341 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 998 रुपयांनी वाढून 55,164 रुपये प्रति किलो झाला. एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारामध्ये सोन्याचा दर वाढून 1,718 डॉलर … Read more

Gold Rates : सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या आजचा 10gmचा दर

नवी दिल्ली – जागतीक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य वधारल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात गुरुवारी मोठी घट नोंदली गेली. सोन्याचा दर 294 रुपयांनी कमी होऊन 45,401 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मात्र तयार चांदीच्या दरात 26 रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर 59,609 रुपये प्रति किलो झाला. सकाळच्या सत्रात रुपयाचे मूल्य बऱ्याच प्रमाणात … Read more

Gold Rates : सोन्याचे दर कोसळले; जाणून घ्या आजचा 10gmचा दर

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्याचबरोबर रुपयाचा भाव सकाळच्या सत्रात वधारल्यामुळे भारतीय बाजारात गुरुवारी सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले. दिल्ली सराफात सोन्याचा दर 491 रुपयांनी कमी होऊन 45,735 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 724 रुपयांनी कोसळून 61,541 रुपये प्रति किलो झाला. याबाबत एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक … Read more