Gold-Silver Rate : दिवसाच्या शेवटी सुद्धा सोन्याच्या दरात चढउतार सुरूच; जाणून घ्या लेटेस्ट भाव….

Gold-Silver Rate : आज म्हणजेच गुरुवारी सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,310 रुपये आहे. त्यामुळे आज बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव 73,410 रुपये आहे. काल आणि आज सोन्या-चांदीच्या किमती किंचित कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, … Read more

सध्या पृथ्वीवर किती सोनं शिल्लक, सर्वाधिक सोने कोणत्या देशाकडे? या ठिकाणी आहे सर्वात स्वतः सोनं…..

Gold Is Earth । भारतात पूर्वी सोन्याच्या खाणी होत्या असे सांगितले जात होते. सोन्याचा धूर निघत होता, असेही सांगितले जाते. सोने हा जगातील मौल्यवान धातूंपैकी एक आहे. हे जगभरातील अनेक देशांतमध्ये सोने आढळते. प्रत्येकाला सोन्याचे दागिने आणि सोन्यापासून बनवलेली प्रत्येक गोष्ट आवडते. अनेक वेळा आपली भव्यता दाखवण्यासाठी अब्जाधीश काही घरगुती वस्तू सोन्यापासून बनवतात. दुबईतील काही … Read more

तुळजाभवानी देवी मंदिर : शुद्धता तपासणीत ४ तोळ्यांच्या पादुका निघाल्या तांब्याच्या; धक्कादायक प्रकार उघडकीस

तुळजापूर,दि.६- तुळजाभवानी मातेला अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या शुद्धतेत प्रचंड तफावत आढळून आली असून सोन्यात तर ५० टक्के तूट आढळली आहे. विशेष म्हणजे मातेला वाहण्यासाठी आणलेल्या ४ तोळ्याचा सोन्याचा पादुका चक्क तांब्याच्या असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. हा धक्कादायक प्रकार मंदिर संस्थानने आणलेल्या सोने व चांदी शुध्दता तपासणी मशीनमुळे उघडकीस आला आहे. यामुळे भविष्यात देवीस बनावट … Read more

pune news : दिवाळी पाडव्याला सराफा बाजार ‘उजळणार’; मागील वर्षीच्या तुलनेत जास्त विक्री होण्याचा अंदाज

pune news : यंदाच्या दिवाळीत सोन्याची जोरदार खरेदी करण्यात येत आहे. मात्र, साडेतीन मुहुर्तांपैकी असलेल्या दिवाळी पाडव्याला सोन्याची खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार मंगळवारी, दि.14 रोजी सोन्याला मागणी जास्त असणार आहे. त्यासाठी सराफी बाजार सज्ज झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत जास्त विक्री होण्याचा सराफा व्यावसायिकांचा अंदाज आहे. सोने खरेदीची परंपरा, भारतीयांचे सोन्याच्या आभूषणांबद्दल वाढते आकर्षण, … Read more

‘DRI’ची मोठी कारवाई ! राज्यातील तस्करांचे रॅकेट उध्वस्त; पकडलं कोट्यवधींच सोन

नागपूर – महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) (DRI) देशभरात तीन शहरात कारवाई करीत 31.7 किलो सोन्यासह 11 तस्करांना अटक केली. या सोन्याची (gold) किंमत 19 कोटींहून अधिक आहे. रेल्वेमार्गे हे आरोपी तस्करी करत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मुंबईत 5, वाराणसी 2 आणि नागपुरात 4 जणांना अटक करण्यात आली. हावडा-पुणे आझाद हिंद एक्‍स्प्रेसमधून … Read more

Gold Smuggling : DRI ची मोठी कारवाई ! सोन्याच्या तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश; नागपूर, वाराणसी आणि मुंबईमध्ये छापे

Gold Smuggling – महसूल गुप्तचर संचालनालयाने अर्थात “डीआरआय’ने परदेशातून आणलेल्या सोन्याची तस्करी (Gold Smuggling) करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. दिनांक 13 आणि 14 ऑक्‍टोबर रोजी वाराणसी, नागपूर आणि मुंबई या तीन वेगवेगळ्या ठिकाणी “डीआरआय’च्या पथकांनी अतिशय काळजीपूर्वक,नियोजित आणि सुव्यवस्थितपणे केल्या गेलेल्या या कारवाईत 31.7 किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची बाजार भावाप्रमाणे … Read more

मोठी बातमी.! राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये सापडल्या सोन्याच्या खाणी; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले….

मुंबई – राज्यात दोन ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडल्या असल्याची माहिती, खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबद्दल उल्लेख केला आहे. विदर्भातील वन्यजीव क्षेत्रातील जमिनीत सोन्याचे साठे सापडले असून, नव्यानं सापडलेल्या या सोन्याच्या खाणी राज्याच्या फायद्याच्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्या स्वतः मुख्यमंत्री यांनी या दृष्टीने शोध घेण्याचं काम … Read more

दसऱ्याला एकट्या मुंबईतच झालं रेकॉर्डब्रेक सोने खरेदी; इतक्या कोटींचा ओलांडला टप्पा

मुंबई –  अश्‍विन महिन्यातील अश्‍विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नवरात्रीच्या काळात देवीची नऊ दिवस नऊ रूपात पूजा केल्यावर, अश्‍विन शुद्ध दशमीला आपण “दसरा’ हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतो. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणारा हा सण मुख्यतः “विजयोत्सव’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यंदा दसऱ्याला मुंबईत रेकॉर्डब्रेक अशी सोन्याची खरेदी झाली आहे. करोनानंतर … Read more