Gold Silver Price : सोने-चांदीच्या दरवाढीतून काही प्रमाणात दिलासा ; जाणून घ्या आजचा भाव काय ?

Gold Silver Price : मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायाला मिळत आहे.  त्यातच आज सोने-चांदीच्या दरवाढीतून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण मागच्या चार-पाच दिवसानंतर आज सोने आणि चांदीच्या दरा कोणतीही वाढ झालेली नाही. आज सोने-चांदीचा दर स्थिर आहे. मुंबईत आज सोन्याचा भाव (Gold Rate Today) 22 कॅरेट सोन्यासाठी 5,885 रुपये प्रति … Read more

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या किंमतीची ऐतहासिक विक्रमी उसळी ; आजचे भाव काय आहेत एकदा वाचाच

Gold Silver Price :  सध्या लग्नसराईचा काळ सुरु असल्याने सोने-चांदीला मोठी मागणी आहे. त्यातच आता सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी उसळी पाहायला मिळत आहे.  आज सोन्याच्या दराने (Gold Price Today) 64 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदीची चकाकी वाढली असून चांदीचा दर  (Silver Price Today) 80 हजारांच्या पुढे गेला आहे. सोन्याच्या किंमतीत सध्या प्रचंड वाढ होताना दिसत … Read more

Gold Silver price : दिवाळीनंतर पहिल्यांदाच सोन्याचे दर ‘जैसे थे’ ; चांदीची मात्र घसरण ; जाणून घ्या आजचे भाव

Gold Silver price : देशभरात दिवाळीनंतर (Diwali 2023) आज सोन्याचे भाव (Gold Rate Today) जैसे थे परिस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी, 18 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर चांदीच्या दरात मात्र घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज चांदीची किंमत (Silver Rate Today) 500 रुपयांनी कमी झाली आहे. कर आणि उत्पादन … Read more

Gold Silver price : सोन्याला आज पुन्हा झळाळी, चांदीच्या दरातही वाढ; जाणून घ्या आजचा भाव काय ?

Gold Silver price : दिवाळीनिमित्त सोने खरेदीची आपल्याकडे परंपरा आहे. यंदा देखील ही परंपरा कायम राखत देशवासीयांनी सोने खरेदी केल्याचे दिसून आले. दरम्यान, आज भाऊबीज निमित्ताने बहिणीसाठी भेट म्हणून सोन्याचा दागिना देण्याचा मान असतो. मात्र त्याअगोदर आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. आज सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.  देशात सोन्याचा भाव 24 कॅरेटसाठी 60,600 रुपये आणि … Read more

Gold-Silver Rates: सोन्याचा दर घसरला; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी झाल्यामुळे भारतीय सराफात शुक्रवारी सोन्याचा दर 372 रुपयांनी कमी होऊन 54,863 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 15 रुपयांनी वाढून 69,273 रुपये प्रति किलो या पातळीवर होता. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,797 डॉलर व चांदीचा दर 23.74 पातळीवर होता. अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त वाढले … Read more

Gold-Silver Rate : सोने, चांदी वधारली; डॉलर कमकुवत होत असल्याचा परिणाम

सोने चांदी

नवी दिल्ली – जपानच्या रिझर्व्ह बॅंकेने अचानक तेथील कर्ज रोख्यावरील परतावा वाढावा असे धोरण जाहीर केले आहे. त्यानंतर या घडामोडीचा जागतिक चलन बाजारावर परिणाम झाला. इतर चलनाच्या तुलनेत अमेरिकेचा डॉलर कमकुवत आहे होत आहे. त्यामुळे सोने आणि चांदीकडील गुंतवणूक वाढून सोने आणि चांदीच्या दारात वाढ झाल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले. Stock Market : चीनमध्ये करोनाचा उद्रेक; भारतीय … Read more

Gold-Silver Rate: सोने व चांदीच्या दरात सुधारणा, पाहा आजचे दर

नवी दिल्ली – दोन दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दारात काही प्रमाणात वाढ झाली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 211 रुपयांनी वाढून 54,270 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 593 वाढून 66,662 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,782 डॉलर आणि चांदीचा दर 22.71 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. सोने व चांदीच्या … Read more

Gold-Silver Rates: सोने-चांदीचे दर वाढले; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. त्यामुळे भारतीय सराफात सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा भाव 227 रुपयांनी वाढून 54,386 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,166 रुपयांनी वाढून 67,270 रुपये प्रति किलो झाला. सध्या जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत, त्याबद्दल एचडीएफसी सिक्‍युरिटीज … Read more

Gold-Silver Rate: सोने-चांदीच्या दरात झाली मोठी घट

नवी दिल्ली – जागतिक बाजारात डॉलर वधारण्याबरोबरच रुपया घसरल्यानंतर भारतीय सराफात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 365 रुपयांनी कमी होऊन 51,385 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. (Gold-Silver Rate) तयार चांदीचा दर 1,027 रुपयांनी कमी होऊन 55,301 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,721 डॉलर … Read more

Gold-Silver Rates: सोने घसरले; चांदी वधारली, जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली – दिल्ली सराफात बुधवारी सोन्याचा दर 85 रुपयांनी कमी होऊन 50,487 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. दिल्ली सराफात चांदीचा दर मात्र 161 रुपयांनी वाढून 56,179 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,226 डॉलर व चांदीचा दर 18.98 डॉलर प्रति औंस या पातळीवर स्थिर होता. या संबंधात बोलताना एचडीएफसी सेक्‍युरिटीज या संस्थेचे … Read more