Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात भक्कम वाढ; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली- जागतिक बाजारात आज सोने आणि चांदीचे दर वाढले. त्या प्रमाणात भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात भक्कम वाढ झाली असल्याचे दिसून येते. दिल्ली सराफात सोन्याचा दर 416 रुपयांनी वाढून 50,802 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,014 रुपयांनी वाढून तयार चांदीचा दर दिल्ली सराफात 61,343 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात … Read more

Gold-Silver Rate: सोने-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर स्थिर असले तरी भारतीय बाजारात मात्र सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली असल्याचे दिसून आले. दिल्ली सराफात सोन्याचा दर 294 रुपयांनी वाढून 51,236 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 523 रुपयांनी वाढून 62,577 रुपये प्रति किलो झाला. या संदर्भात बोलताना एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे … Read more

Gold-Silver Rates: सोने घसरले; चांदी वधाराली, जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली – युक्रेन- रशिया युद्ध मंदावण्याची शक्‍यता निर्माण झाल्यामुळे कालच्या प्रमाणे आजही सोन्याच्या दरात घट झाली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 200 रुपयांनी कमी होऊन 53,033 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मात्र तयार चांदीचा दर 193 रुपयांनी वाढून 70,449 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,990 डॉलर व चांदीचा … Read more

Gold-Silver Rates: युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या लेटेस्ट दर

नवी दिल्ली – रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे जागतिक वित्तीय व्यवस्था अस्ताव्यस्त झाली आहे. त्यामुळे लोक सुरक्षित गुंतवणूकिकडे वळत आहेत. परिणामी डॉलरचा भाव वाढत असून सोने आणि चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदली गेली आहे. जर परिस्थिती फारच बिघडली तर सोने आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात असे एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेने म्हटले आहे. जागतिक बाजारात सोन्याचे … Read more

Gold Rate : जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा दर

नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे भारतात सोन्याचा दर 140 रुपयांनी वाढून 47,268 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 290 रुपयांनी वाढून 61,099 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,807 डॉलर व चांदीचा दर 22.87 डॉलर या पातळीवर राहिला. ओमायक्रॉन व्हायरसमुळे जागतिक धातू बाजारामध्ये अस्थिरता रंगण्याची शक्‍यता असल्याचे एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे … Read more

Gold Silver Rate Today: आज सोनं झालं महाग, चांदीच्या दरातही उसळी

एमसीएक्स वर 24 कॅरेट सोन्याची किंमत गुरुवारी वाढली आहे. आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.48 टक्क्यांनी वाढला आहे. या वाढीसह सोन्याचा भाव 48 हजार 317 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. यासोबतच आज चांदीची चमकही वाढली आहे. चांदीच्या किंमतीत 1.86 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या तेजीनंतर चांदीने पुन्हा एकदा 61 हजारांचा आकडा गाठला आहे. आज चांदीची … Read more

Gold-Silver Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ‘ही’ महत्त्वाची बातमी; वाचा आजचे भाव

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात चांगलीच चढउतार होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज भारतीय बाजारपेठेतील सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्याचे समोर आले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदा भाव किंमती 0.13 टक्क्यांनी घसरला आहे. ही 6 सत्रात पाचवी घसरण असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर चांदीच्या किंमतीतही 0.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. … Read more